युट्यूबवर विना जाहिरात व्हिडीओ पाहण्यासाठी वापरा ही सोप्पी ट्रिक | Use this trick to watch youtube video without ads know more | Loksatta

युट्यूबवर विना जाहिरात व्हिडीओ पाहण्यासाठी वापरा ही सोप्पी ट्रिक

युट्यूबवर व्हिडीओ पाहत असताना प्रत्येक वेळी मध्येच सुरू होणाऱ्या जाहिराती त्रासदायक वाटतात. या जाहिरातींपासून सुटका मिळवण्याची ट्रिक जाणून घ्या.

युट्यूबवर विना जाहिरात व्हिडीओ पाहण्यासाठी वापरा ही सोप्पी ट्रिक
YouTube Shorts फीचरवरुन कमविता येणार पैसे. (फोटो : File Photo)

युट्यूब हे सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. आपला आवडता कंटेंट युजर्स युट्यूबवर कधीही पाहू शकतात. युट्यूबवर व्हिडीओ पाहताना नेहमी येणारी अडचण म्हणजे त्यावर सतत येणाऱ्या जाहिराती. व्हिडीओ पाहत असताना त्यातून लक्ष विचलित करणाऱ्या या जाहिरातींमुळे त्रस्त असाल तर एक सोप्पी ट्रिक वापरून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. कोणती आहे ही ट्रिक जाणून घ्या.

युट्यूबवर येणाऱ्या जाहिराती घालवण्यासाठी वापरा ही ट्रिक

  • लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर क्रोम ब्राऊजर उघडा आणि त्यात युट्यूब सुरू करा.
  • त्यामध्ये कोणताही व्हिडीओ प्ले करा.
  • त्यानंतर युआरएल (URL) वर क्लिक करून तिथे युट्यूब (youtube) लिहले आहे, तिथे t नंतर हायफन (-) जोडा, म्हणजे yout-ube याप्रकारे.
  • या ट्रिकमुळे तुम्हाला विना जाहिरात युट्यूब व्हिडीओ पाहता येईल.

आणखी वाचा : मोठ्या फाइल्स पाठवण्यासाठी टेलिग्रामची गरज नाही; व्हॉटसअ‍ॅपवरून करता येणार शेअर

स्मार्टफोनसाठी वापरा ही ट्रिक

  • स्मार्टफोनमध्ये विना जाहिरात युट्यूब व्हिडीओ पाहण्यासाठी क्रोम ब्राउझर उघडा.
  • त्यामध्ये डेस्कटॉप मोड सुरू करा. नंतर त्यामध्ये युट्यूब सर्च करा.
  • त्यानंतर कोणताही व्हिडीओ सुरू करा.
  • युआरएलमध्ये लिहण्यात आलेल्या युट्यूबमधील ‘टी’ नंतर हायफन (-) जोडा.
  • अशाप्रकारे तुम्ही स्मार्टफोनमध्ये विना जाहिराती युट्यूब व्हिडीओ पाहू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर

संबंधित बातम्या

अंबानींकडून रिलायन्स जिओ प्रीपेड ग्राहकांना खास गिफ्ट; २२२ रुपयाचा ‘हा’ नवा रिचार्ज प्लॅन वाचवेल खर्च
iPhone १४ वर पहिल्यांदा मिळतेय २५००० पर्यंतची घवघवीत सूट; जाणून घ्या भन्नाट ऑफर
आता WhatsApp वर मराठीतून करा मेसेज; कोणती अ‍ॅप्स करतात मदत जाणून घ्या
विश्लेषण: ८० हून अधिक लोकांचे प्राण घेणारा ‘Blackout Challenge’ चा ऑनलाईन ट्रेंड नेमका आहे तरी काय?
वोडाफोनच्या ‘या’ प्लॅन्सवर मिळतोय ७५ जीबीचा एक्स्ट्रा डेटा!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs BAN: रोहित शर्माच्या जागी येत्या सामन्यात BCCI ‘या’ खेळाडूला देऊ शकतं संधी, ‘हे’ गोलंदाजही बदलणार
“आलिया हॉलिवूडला गेली तर मी….” रणबीर कपूरच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
IND vs BAN: रोहितने दमदार खेळीने रचला मोठा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसराच खेळाडू
जेव्हा दारूच्या नशेमध्ये घरी पोहोचले होते धर्मेंद्र, वडिलांवरच केली आरेरावी अन्…
“माझा एक वर्गमित्र…”; जॅकी श्रॉफ यांनी सांगितला ‘जयकिशन’ ते ‘जॅकी’ नावाचा प्रवास