scorecardresearch

युट्यूब

व्हिडिओसाठी सर्वात लोकप्रिय असणाऱ्या युट्यूब या संकेतस्थळाची स्थापना १४ फेब्रुवारी २००५ रोजी झाली. स्टीव्ह चेन (Steve Chen), जावेद करीम (Jawed Karim) आणि चाड हर्ले (Chad Hurley) या तिघांनी युट्यूबची स्थापना केली होती. मे २००५ पर्यंत बिटा (Beta) व्हर्जन असल्यामुळे युट्यूबवर एका दिवसाला ३० हजार विझिटर मिळत होते. डिसेंबर २००५ साली अधिकृतपणे युट्यूबचे लाँचिंग झाल्यानंतर काही दिवसातच ही संख्या लाखोंच्या घरात गेली. नोव्हेंबर २००६ साली गुगलने १.६५ बिलियन डॉलर्स खर्च करुन युट्यूब विकत घेतले. गुगलने विकत घेतल्यापासून युट्यूबमध्ये अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. लाईव्ह स्ट्रिमिंग, लाँग फॉरमॅट व्हिडिओ अपलोड करणे, जाहीराती, डिसलाईकची संख्या गुप्त ठेवणे असे अनेक बदल युट्यूबमध्ये झालेले आहेत. व्हिडिओ फॉरमॅटमध्ये आज हजारो संकेतस्थळ इंटरनेटवर असतानाही युट्यूबने स्वतःची वेगळी ओळख जपलेली असून आपले अढळ स्थान कायम ठेवले आहे. Read More
you tube find songs feature launch soon
गाण्याचे बोल विसरलात? You Tube वर ट्यून गुणगुणून करा सर्च, व्हिडीओ प्लॅटफॉर्म घेऊन येणार नवीन फिचर

You Tube हे असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले व्हिडीओ , शॉर्ट्स अपलोड करू शकतो.

youtube influencer social media teenagers
Mental Health Special: यूट्यूबच्या मतांच्या बाजारात…

Mental Health Special: फिल्टर बबल म्हणजे बौद्धिक अलगवादाची अर्थात इंटलेक्चुअल आयसोलेशनची अवस्था. बौद्धिक एकटेपणाची ही अवस्था माणसांना इतरांचे काहीही ऐकण्यापासून,…

Cyber ​​crime, shopkeeper, lakh rupees, Nagpur
नागपूर : ५० रुपयांच्या नादात गमावले ३ लाख; सायबर गुन्हेगाराने दुकानदाराला गंडविले

एका लाईकसाठी ५० रुपये मिळतील असे आमिष सायबर गुन्हेगाराने दुकानदाराला दिले आणि जाळ्यात अडकले.

creators dub video help ai tool
YouTube कंटेंट क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ अ‍ॅपच्या मदतीने अनेक भाषांमध्ये डब करता येणार व्हिडीओ

You Tube हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले व्हिडीओ, शॉर्ट्स अपलोड करू शकतो.

Youtube Subscription Policy Limit
Youtube Video Monetization: ५०० सबस्क्रायबर्स असणाऱ्या चॅनेल्सला देखील कमवता येणार पैसे, YouTube ने नियमांमध्ये केले बदल

Youtube Subscription Policy: You Tube हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले व्हिडीओ, शॉर्ट्स अपलोड करू शकतो.

Google kills a popular social media feature for YouTube
Google बंद करणार युट्यूबचे ‘हे’ प्रसिद्ध फिचर! ‘या’ कारणामुळे कंपनीने घेतला निर्णय

युट्युबने सांगितले की ज्या स्टोरीज २६ जूनच्या आधी लाइव्ह आहे ते शेअर केलेल्या तारखेच्या ७ दिवसांनतर बंद होऊ शकतात. २६…

sundar pichai interview with youtyuber arun maini an ai topic
AI च्या भविष्यातील आव्हानांबद्दल Google चे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्याच्याशी जुळवून…”

सुंदर पिचाई आणि अरुण मैनी यांची YouTube मुलाखत आतापर्यंत २.८ मिलियन लोकांनी पहिली आहे.

YouTuber obscene photo
मुंबई : यूट्यूबरचे अश्लील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित; वसई आणि आसाममधून दोघांना अटक

नंदलाल बडेला (२०) आणि अंकुर देब (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Donald Trump porn actor Stormy Daniels case
फेसबुक आणि यूट्यूबवर डोनाल्ड ट्रम्प यांचं दोन वर्षांनी पुनरागमन; बंदी उठवताच म्हणाले…

डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुकवर ३४ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर युट्यूबवर…

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×