कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त मधुकर अर्दड यांनी भेट नाकारल्याने शशीकुमार चेटियार यांनी शनिवारी महापालिका मुख्यालयातील गच्चीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. चेटियार हे कल्याण येथील मंगेशी सिटी या इमारतीत राहतात. तेथील नर्सरीला सोसायटीने हरकत घेतल्याने आयुक्तांनी चेटियार यांच्या घराला सील ठोकले होते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2015 रोजी प्रकाशित
महापालिका आवारात आत्महत्येचा प्रयत्न
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त मधुकर अर्दड यांनी भेट नाकारल्याने शशीकुमार चेटियार यांनी शनिवारी महापालिका मुख्यालयातील गच्चीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

First published on: 07-06-2015 at 06:58 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide attempt at kdmc campus