Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

bombay high court order kdmc to demolish illegal building in dombivli
डोंबिवली गोळवलीतील शुभारंभ बॅन्क्वेट हॉल बेकायदा इमारत जमीनदोस्त करा, मुंबई उच्च न्यायालयाचे कडोंमपाला आदेश

या इमारतीच्या तळ मजल्याला नवीन वाहन विक्रीचे प्रदर्शनी दालन, पहिल्या माळ्यावर शुभारंभ बॅन्क्वेट हाॅल, तिसऱ्या माळ्यावर लाॅजिंग बोर्डिंग आहे.

Kalyan Dombivli Municipality, Suspends, Land Surveyor, Architect, tampering, building construction plan,
कल्याण डोंबिवली पालिका नगररचनेतील दोन कर्मचारी निलंबित

कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील भूमापक बाळू बहिराम, आरेखक राजेश बागुल यांना प्रशासनाने बुधवारी पालिका सेवेतून निलंबित केले.

kdmc proposal for bus project to maharashtra government
डोंबिवली-बदलापूर एकात्मिक बससेवा? ‘केडीएमसी’चा शासनाला प्रस्ताव; मुख्यमंत्री आग्रही

राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्रस्ताव तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली

cover of BMC
डोंबिवली : रस्ते ‘के.डी.एम.सी’चे आणि झाकणे ‘बी.एम.सी’ची

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील गटार, रस्ते, पूलांच्या कामांवर ‘के. डी. एम. सी.’चे शिक्के असताना गटारांवर बसविलेल्या झाकणांवर ‘बी.एम.सी.’चे शिक्के कशासाठी,…

Commissioner Dr Bhausaheb Dangde
कल्याण: आयुक्त दांगडेंच्या भूमिकेवरुन बेकायदा बांधकामांना बळ?

कल्याण डोंबिवली पालिकेेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी पालिका अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नागरी सुविधा कामांसाठी निधी देताना हात आखडता घेतला आहे.

kdmc water project 
कल्याण डोंबिवली पालिकेचा ३०३ कोटीचा पाणी प्रकल्प मंजूर

या योजनेतील ३०३ कोटीच्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी प्रकल्पाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंजुरी दिली.

शासकीय निधीच्या प्रतीक्षेत ठाणे, कल्याण-डोंबिवली पालिकेचे अर्थसंकल्प?

ठाणे पालिकेच्या तुलनेत कल्याण-डोंबिवली पालिका विकास कामे, आर्थिक परिस्थितीबाबत एकदमच गलितगात्र आहे.

kdmc
कल्याण डोंबिवली पालिकेतील नगररचनेत ठाण मांडलेल्या अभियंत्यांची उचलबांगडी

नगररचना विभागातून आपली बदली केल्याने एक अभियंता बदली आदेश न स्वीकारताच आजारपणाच्या रजेवर निघून गेला आहे.

Banned plastic stocks in Kalyan
कल्याणमध्ये खडकपाडा भागात दोन टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

कल्याण डोंबिवली पालिकेच्या भरारी पथकाने खडकपाडा भागात शनिवारी दोन टन प्रतिबंधित प्लास्टिकची वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे.

kdmc
बांधकाम परवानगीचे विकासकांचे १ कोटी ९१ लाखांचे धनादेश निधी अभावी परत; कल्याण-डोंबिवली पालिका नगररचना विभागातील प्रकार

बांधकाम मंजुरीच्या प्रक्रिया पूर्ण करुन झाल्यानंतर विकासकांनी या कृती केल्याने नगररचना, पालिकेच्या वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

sixty five Illegal buildings scam ed officers waiting for municipal report in kdmc
डोंबिवली: ६५ बेकायदा इमारती घोटाळा; पालिका अहवालाच्या प्रतीक्षेत ‘ईडी’चे अधिकारी

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींचे प्रकरण उघडकीस आल्यापासून ईडीकडे डोंबिवली, कल्याण मधील अनेक बेकायदा इमारतींच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

संबंधित बातम्या