असे म्हणतात की, ज्या व्यक्तीची दृष्टी तीक्ष्ण असते, त्याच्या नजरेसमोरून सूटत नाही. नजरेच्या बाबतीत गरुड हा सर्वात तीक्ष्ण मानला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गरुड माणसांपेक्षा आठ पटीने चांगले पाहू शकतो. ५०० फूट अंतरावरूनही तो आपली शिकार पाहू शकतो. अशाच नजरेची गरज या व्हायरल झालेल्या फोटोमधला साप शोधण्यासाठी वापरायला हवी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जंगलातील फोटो व्हायरल

हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही अस्वस्थ व्हाल पण साप शोधणे तुमच्यासाठी सोपे काम नाही. जर तुम्ही खरोखरच तीक्ष्ण दृष्टी असलेली व्यक्ती असाल तर, फोटोतील साप शोधा.

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोमध्ये हृदयाच्या आकाराचा फुगा कुठे आहे?)

वर्षभरापूर्वीचा आहे हा फोटो

तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोटो एका वर्षाहून अधिक काळ व्हायरल होत आहे, परंतु त्यातून साप शोधणे प्रत्येकालाचं जमेल असे नाही. लोकांना फोटोत साप सापडत नाहीये. तुम्हाला साप सापडला तर कमेंट करून सांगा.

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)

‘इथे’ आहे उत्तर

खूप शोधूनही याचं उत्तर मिळालं नाही तर जाणून घ्या कुठे आहे साप

(हे ही वाचा: या फोटोत लपलेला बिबट्या तुम्ही शोधू शकता का?)

हा फोटो तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि त्यांच्याकडूनही उत्तर मिळतय का बघा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can you find the snake hidden in this photo old post goes viral again ttg