सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. असाच एक बिबट्या लपलेला फोटो व्हायरल झाला आहे.

फोटोग्राफरच्या नजरेतून

एका फोटोग्राफरने टिपलेला बिबट्या असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बिबट्याच्या त्वचेवर एक डिझाइन असते ज्यामुळे ते त्यांच्या आजूबाजूच्या झाडी आणि झुडुपेमध्ये सहजपणे लपतात आणि या व्हायरल फोटोमध्ये नेमके हेच घडते आहे.

mysterious human like shiny objects floating viral video
एलियन की UFO, हे नक्की काय आहे? आकाशात चमकणारी ‘ही’ गोष्ट नेमकी कोणती? Video पाहून व्हाल चकित
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
balenciaga bracelet looks exactly like a roll of tape internet shocked with price
लक्झरी ब्रँडने लाँच केले चिकटपट्टीसारखे दिसणारे ब्रेसलेट; किंमत जाणून तुम्हीही व्हाल अवाक्!

(हे ही वाचा: बँक लॉकरमध्ये सापडलं ५०० कोटी किमतीचे पन्ना शिवलिंग, आहे १००० वर्षे जुनं)

हा फोटो ट्विटरवर अमित मेहरा या वापरकर्त्याने पोस्ट केला असून, “या चित्रात एक बिबट्या आहे. तो शोधण्याचा प्रयत्न करा.” असं त्याने कॅप्शनही दिल आहे.

(हे ही वाचा: अन् तो वाघाच्या मागे चालू लागला…; हा Viral Video एकदा बघाच!)

तुम्हाला सापडतोय का?

नेटीझन्सने केला प्रयत्न

अनेक नेटिझन्सना फोटोतील बिबट्याला शोधणे कठीण झाले होते. तर काहींनी ते पटकन शोधले. तुम्ही अजूनही बिबट्याला शोधत आहात का? बरं, चित्राच्या उजव्या बाजूला खाली पाहा. कोरड्या लाकडाने आणि गवताने बिबट्या कव्हर केले आहे. या फोटोला २००० हून अधिक लोकांनी लाइक केले आहे.

(हे ही वाचा: थंडी वाजते म्हणून कुत्र्याने केला हटके जुगाड, हा Viral Video एकदा बघाच!)

इथे आहे बिबट्या

(फोटो @amitmehra / Twitter)

(हे ही वाचा: Viral: या फोटोत तुम्हाला किती घोडे दिसत आहेत? उत्तर देणं आहे कठीण)

गेल्या आठवड्यात, बर्फाळ पर्वतांमध्ये उभ्या असलेल्या घोड्यांच्या गटाच्या फोटोने नेटिझन्सना विचार करायला भाग पाडला. एन्व्हायर्नमेंट किड्स हेल्थ मधील कोडे तज्ज्ञ ज्यांनी तो फोटो पोस्ट केला होता.