मालकाच्या पायाचा फ्रॅक्चर पाहून कुत्र्याने केले असे काही की...; व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा पाहाच | Dog Imitates Injured owner walks like him netizens calls it unconditional love watch this Viral Video | Loksatta

मालकाच्या पायाचा फ्रॅक्चर पाहून कुत्र्याने केले असे काही की…; व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा पाहाच

उद्योगपती हर्ष गोएंका यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

मालकाच्या पायाचा फ्रॅक्चर पाहून कुत्र्याने केले असे काही की…; व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा पाहाच
(Photo : Social Media)

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक गोंडस व्हिडीओ शेअर केले जातात. प्राणीप्रेमी तर या व्हिडीओंमुळे दिवस आनंदात जात असल्याचे कमेंट्स करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा आणि त्याचा मालक चालताना दिसत आहेत. पण या मालकाच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला चालताना त्रास होत असल्याचे दिसत आहे. यावर कुत्र्याने केलेल्या कृतीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

उद्योगपती हर्ष गोएंका यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आणि त्यांचा कुत्रा चालताना दिसत आहेत. या व्यक्तीच्या पायाला दुखापत झाल्याने ते लंगडत चालत असल्याचे दिसत आहेत. हे पाहून हा कुत्रा त्यांची नक्कल करत लंगडत चालू लागतो. ही गोंडस नक्कल या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ९४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडिओ.

Video: तुम्ही कधी हवेत तरंगणारे विमान पाहिलंय का? बुचकळ्यात टाकणारा हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून, त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या पाहा.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

Viral Video : रावणाच्या पुतळ्यातून अचानक येऊ लागले अग्निबाण; जीव वाचवण्यासाठी लोकांनी काय केले पाहा

मालकाची गोंडस नक्कल करणाऱ्या कुत्र्याचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Viral Video : व्हिएतनामी फूड ब्लॉगरने पहिल्यांदाच चाखली पाणीपुरीची चव; रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल

संबंधित बातम्या

Video: टॉवेल गुंडाळून ‘तो’ थेट मेट्रोत शिरला; आत जाताच असं काही केलं की मुलींनी तोंडच लपवली
Video: राणादा लग्नात नाचताना झाला बेभान; जमिनीवर बसला, जोरात हात आपटला अन् तेवढ्यात…
भंगारात गेलेल्या स्कुटरची अनोखी कमाल! देसी जुगाड पाहून आनंद महिंद्रा म्हणाले ” मला…”
जुळ्या बहिणींशी लग्न करणारा तरुण अडचणीत? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पोलिसांना निर्देश देत म्हणाल्या, “सोलापूरमधील एका…”
इमारतीच्या छतावर विटा नेण्यासाठी कामगारांनी शोधली भन्नाट आयडीया; नेटकरी म्हणाले, ‘क्रिएटीव्हीटीला सलाम’

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द