सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्या नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ धोकादायक असतात तर काही अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुमचाही थरकाप उडेल. सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामध्ये काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांसाठी धक्कादायक असतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकजण विचारात पडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे दृश्य समोरच्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केलं आहे, जे काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झालं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, ती व्यक्ती घाईघाईत बाल्कनीत येते आणि बाल्कनीतून थेट खाली लटकते. त्यानंतर तो काहीही विचार न करता आपले हात सोडतो. यानंतर हा व्यक्ती उंच इमारतीवरून खाली पडतो. सुरुवातीला ती एका मजल्यावर अडकते मात्र काहीच क्षणात हात सुटतो आणि खाली पडते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Mumbai rain: पहिल्याच पावसात अंधेरी सबवे पाण्याखाली, पुढचे ४८ तास महत्त्वाचे, ऑरेंज अलर्ट जारी

हा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल.सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. त्याचबरोबर त्या गोष्टीचा कोणी अंदाज सुध्दा लावू शकतं नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man jumped from building shocking video viral on social media viral video srk