Optical illusion spot hidden rabbit of magician in puzzle only genius can solve gps 97 | Loksatta

Optical Illusion: जादूगराचा ससा हरवलाय, तुम्ही त्याला शोधून द्याल का?

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

Optical Illusion: जादूगराचा ससा हरवलाय, तुम्ही त्याला शोधून द्याल का?
photo(social media)

Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या चित्रात एक जादूचा कार्यक्रम सुरू असताना दिसत आहे. जादू सुरू असतानाच या जादूगराचा ससा कुठेतरी हरवलाय, जो तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

१५ सेकंदात ससा शोधा

हा फोटो काळजीपूर्वक पहा आणि जादूगाराचा ससा शोधण्याचा प्रयत्न सुरू करा. पण योग्य उत्तर शोधण्याआधी तुमच्या मोबाईल फोनमध्ये टायमर सेट करा. फार कमी लोक आहेत ज्यांना हे कोडे सोडवता आले आहे. या फोटोकडे नीट लक्षपूर्वक पाहिल्यास तुम्हाला या जादूगराचा ससा दिसू शकतो.

( हे ही वाचा: Optical Illusion: महिलेचा कुत्रा ‘या’ बागेत हरवलाय, तुम्ही शोधून देण्यास मदत कराल का?)

येथे आहे ससा

लपलेला ससा दिसणे इतके शक्य नाही. कलाकाराने त्याला अशाप्रकारे लपवले आहे की तो दिसत नाहीये. जर तुम्हाला ससा दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला मदत करू. या सशाला जादूच्या कार्यक्रमाच्या मंचावर शोधण्याचा प्रयत्न करा. तरीही तुम्हाला योग्य उत्तर सापडत नाही, मग काही फरक पडत नाही, खाली दिलेल्या फोटोमध्ये योग्य उत्तर पहा…

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोत लपलीये लहान बाळाची आई, तुम्ही तिला शोधू शकता का?)

बरेच लोक अयशस्वी झाले

या फोटोने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ऑप्टिकल भ्रम इतके मजेदार आहेत की प्रत्येकाला ते सोडवणे आवडते. इतकेच नाही तर हे सोडवल्यानंतर लोक स्वतःला हुशार समजू लागतात. तुम्हीही हे कोडे सोडवू शकलात तर तुमचे मन आणि डोळे अप्रतिम आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 22:02 IST
Next Story
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात आलेल्या सिंहिंणींना दिलं जशाच तसं उत्तर, Viral Video पाहून म्हणाल ‘कमाल है’