Optical Illusion : तुम्हाला या फोटोमध्ये सर्वात आधी काय दिसले - कुत्रा की माणूस? संभ्रमात टाकणारा Viral Photo पाहा | Optical Illusion What do you see first a man or a dog in this viral photo | Loksatta

Optical Illusion : तुम्हाला या फोटोमध्ये सर्वात आधी काय दिसले – कुत्रा की माणूस? संभ्रमात टाकणारा Viral Photo पाहा

Optical Ilusion चा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Optical Illusion : तुम्हाला या फोटोमध्ये सर्वात आधी काय दिसले – कुत्रा की माणूस? संभ्रमात टाकणारा Viral Photo पाहा
Photo : Social Media

सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही महत्वाचा संदेश देणाऱ्या अशा गोष्टींचा यात समावेश असतो. यातीलच एक रंजक प्रकार म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. ऑप्टिकल इल्युजन हा आता बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. त्यामध्ये असणारी कोडी सोडवणे, व्यक्तीमत्वाबद्दल काही विशेष संकेत ओळखणे हे काही जणांना तणाव घालवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या फोटोमध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत. काहींना एक माणूस बर्फात चालताना दिसेल तर काहींना कुत्रा धावत असताना दिसेल. संभ्रमात टाकणारा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला आधी काय दिसलं तपासा.

आणखी वाचा : फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला लॅपटॉप पण आले भलतेच काही; तक्रार नोंदवण्यासाठी शेअर केलेले फोटो झाले व्हायरल

व्हायरल फोटो :

हा फोटो ‘Massimo’ या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा फोटो म्हणजे एक प्रकारचे संभ्रमात टाकणारे ऑप्टिकल इल्युजन आहे. हा फोटो म्हणजे बिस्टेबल इल्युजनचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये डोळ्यांना असा भास होतो की दोन आपआपसात बदलणाऱ्या या गोष्टी आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भयंकर वादळानंतरच्या या अद्भूत सूर्यास्ताचा VIDEO VIRAL, अप्रतिम दृश्य पाहून थक्क व्हाल

संबंधित बातम्या

जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?
या चित्रात असलेली चुक तुम्हाला दिसली का? तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना पटकन येईल ओळखता
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
Video: “चोरी करून भारी वाटले पण…” चोराचे उत्तर ऐकून पोलीसही लागले हसायला अन तितक्यात…
नाद करायचा नाय! ‘कुत्ता समझा क्या’, सिंहांच्या कळपासोबत मस्ती करणाऱ्याला अद्दलच घडली, पाहा अंगावर शहारा आणणारा Viral Video

व्हिडिओ

ताज्या बातम्या
धारावी पुनर्विकास प्रकल्प हे धारावीकरांसाठी स्वप्न नव्हे, मृगजळच!
हैद्राबादच्या निजामाची महाबळेश्वर येथील २५० कोटींच्या संपत्तीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई
VIDEO : “तुम्ही इथेही बुलडोझर चालवणार का?” पाटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना सुनावले
विश्लेषण : राज्य सरकारची ई – ऑफिस प्रणाली काय आहे? त्यामुळे लोकांची कामे वेळेत होणार का?
जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?