Shocking video: सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे एखाद्या गोष्टीची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ एका झटक्यात व्हायरल होतात. आतापर्यंत सोशल मीडियावर तुम्ही तरुण आणि तरुणी, महिला आणि पुरुष यांच्या मारामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहिले असेल. सध्या सोशल मीडियावर तरुण मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.मुंबई लोकल ट्रेनमधील सीटवरुन महिलांमधील हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप गाजतात. अशा व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळतात. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये दोन तरुणींची भरदिवसा जबरदस्त हाणामारी पाहिला मिळते. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्ही अवाक् व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मेरा बॉयफ्रेंड से गुलुगुलु करेगी तो धोपतुंगी ना उसको’ हा आलिया भट्टचा डायलॉग आठवतो का? हीच आलिया भट्टचा अवतार या व्हिडीओमध्ये दिसून आलं. कारण या तरुणी एका बॉयफ्रेंडवरुन एकमेकींना दे धपाधप मारत होता. झिंज्या उपटत त्यांनी भर रस्त्यात एकच राडा केला. एखाद्या तरुणीवर बऱ्याच तरुणांचं प्रेम जडलं की ते त्या तरुणीला आपली गर्लफ्रेंड बनवण्यासाठी काय काय करतात हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण यात तरुणीही मागे नाहीत. एखादा तरुण आवडला तर त्याला बॉयफ्रेंड बनवण्यासाठी त्या कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात, हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन्ही मुली भर रस्त्यात एकमेकांशी भांडताना दिसल्या. एका मुलावरून हा वाद सुरू झाला. त्या दोन्ही तरुणी तो त्यांच्याच बॉयफ्रेंड असल्याचं म्हणत होत्या.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक मोकळा परिसर दिसून येत आहे. ज्यात २ तरुणी दिसत आहेत. या दोघीजणी एकमेकींचे केस ओढत आहेत, एकमेकींना लाथा घालत आहेत.. तर मध्येच खाली पाडण्याचा प्रयत्न सुद्धा करतांना दिसून येतंय. हद्द म्हणजे भांडणामध्ये एका तरुणीचे कपडे फाटले तरी त्यांना भान नाहीयेस त्या तशाच एकमेकींना मारत होत्या. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

पाहा व्हिडीओ

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of two girls fight for one boy friend video viral on social media srk