प्राण्यांचे अनेक व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काही त्यांच्या गोंडस हावभावावर हसू आणणारे असतात, तर काही त्यांचे रौद्र रूप दाखवून धक्क करणारे असतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कोंबडीवर हल्ला करणाऱ्या मगरीला माघार घ्यावी लागल्याचे दिसत आहे, पण असे काय घडले पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक कोंबडी पानवठ्याजवळ उभी असलेली दिसत आहे. तेव्हा मागुन पाण्यात असणारी मगर त्या कोंबडीवर हल्ला करते. पण कोंबडी न घाबरता या मगरीला प्रतिकार करते, त्यामुळे तिचा जीव वाचतो. मगरीसारख्या भयानक प्राण्यासमोर लहानश्या कोंबडीचा प्रतिकार थक्क करणारा आहे. पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

Viral Video : शेतातील टोमॅटो गाडीत भरण्याची ट्रिक पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकरी म्हणाले ‘ऑलिम्पिक स्पर्धेत..’

व्हायरल व्हिडीओ :

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून ६० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी या कोंबडीच्या न घाबरता प्रतिकार करण्याच्या कृतीचे कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video crocodile lunges towards chicken you will be stunnned after watching what happened next pns