‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत लोकसत्ता गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा २०१३ चे विभागवार विजेते. विजेत्या मंडळांना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, वीणा वर्ल्डच्या संचालिका वीणा पाटील आणि ‘एलआयसी’चे डी. एस. मुकादम यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
सीएसटी ते मुलुंड विभागातील विजेते – विकास मंडळ (साई विहार) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
(भांडुप पश्चिम)

वाचकपसंती पुरस्कार विजेते –
 एसएमएस, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर ४-५, (वाशी)

जोगेश्वरी ते दहिसर विभागातील विजेते – श्री भावदेवी गणेशोत्सव मंडळ, कांदरपाडा (दहिसर पश्चिम)
कुलाबा ते अंधेरी विभागातील विजेते – बाळगोपाळ मित्र मंडळ ‘विलेपार्लेचा पेशवा’ (विलेपार्ले पूर्व)

ठाणे शहर विभागातील विजेते –
ओमशक्ती विनायक मित्र मंडळ (ठाणे पूर्व)

पर्यावरणस्नेही सजावटीचे विशेष पारितोषिक – रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळ (लोअर परळ)

डोंबिवली-कल्याण विभागातील विजेते –
 विजय तरुण मित्र मंडळ (कल्याण पश्चिम)