मध्य रेल्वेच्या आटगाव-कसारादरम्यान असलेल्या तानशेत व उंबरमाळी स्थानकानंतर आसनगाव आणि आटगाव स्थानकांदरम्यान सावरोली येथे नवीन स्थानक होण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून आज सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे परिसरातील ऐतिहासिक  माहुली किल्ल्यावर येणारे पर्यटक व जैन धर्मातील नागरिकांचे पवित्रस्थान असलेल्या मानस मंदिरात येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Survey of railway stations of central railway