News Flash

ठाणे शहरात २६ शांतता क्षेत्रे!

ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांतील शांतता क्षेत्रांची घोषणा गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.

सोशल मीडियावरील ‘बाइक छत्री’चा ट्रेण्ड प्रत्यक्षात

पावसाळा सुरू होण्याअगोदर सोशल मीडियावर बाइक छत्र्यांचे फोटो फिरले होते.

विशेष मुलांसाठी ज्ञान-विज्ञान महोत्सव

शारीरिक व मानसिकदृष्टय़ा अपंगत्व असलेल्या विशेष मुलांना विज्ञानाचा आनंद मिळावा या उद्देशाने जिज्ञासा ट्रस्ट व वर्तकनगर शिक्षण मंडळ यांच्या वतीने ‘ज्ञान-विज्ञान महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

स्वयंचलित जलमापकांना ‘खो’!

ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांतील घरांच्या पाणीवापर मोजण्यासाठी ए.एम.आर. पद्धतीची स्वयंचलित जलमापके बसवण्याच्या ठाणे महापालिकेच्या प्रयत्नांना केंद्राकडून ‘खो’ मिळाला आहे.

रेल्वेतील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रवाशांची मदत

वाढते अपघात, प्रवासादरम्यान होणारी हाणामारी, चोरटे आणि फेरीवाल्यांचा सुळसुळाट अशा रेल्वेशी संबंधित नेहमीच्या तक्रारींवर मात

येऊरचा फेरफटका महाग

ठाणे शहरापासून अत्यंत जवळचे नैसर्गिक पर्यटन स्थळ असलेल्या येऊरच्या जंगलात फेरफटका मारणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला आता जरा जास्त कात्री लागणार आहे.

शाळांच्या सहलीसाठी ट्रॅव्हल कंपन्या सरकारी शाळांना मात्र एसटीचीच सक्ती

विद्यार्थ्यांकडून पैसे जमवायचे, सहलीचे ठिकाण ठरवायचे, एसटी महामंडळामध्ये पैसे भरून गाडी आरक्षित करायची आणि त्यानंतर सहलीच्या दिवशी विद्यार्थ्यांना सहलीच्या ठिकाणाची इत्थंभूत माहिती द्यायची.

वाहनतळाच्या जागी किराणा दुकान

डोंबिवली पश्चिमेत सम्राट हॉटेल चौकातील श्री हर्ष प्लाझा सोसायटीची भुयारी जागा महापालिकेच्या मालकीची आहे. ही जागा वाहनतळासाठी असली तरी तिथे सध्या किराणा दुकान थाटण्यात आले आहे.

विकेण्ड विरंगुळा

वीकेएण्डच्या कॅनवासमध्ये रंग भरण्यासाठी ठाण्यातील इंद्रधनु या संस्थेच्या वतीने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान ठाणे कलाभवन, मुंबई-आग्रा रोडलगत, बिग बझारजवळ, कापूरबावडी जंक्शन, ठाणे (प

पाण्याची नासाडी.. जणू आमचा हक्क

अवघ्या मुंबईला ठाणे जिल्ह्यातील धरणांतून पाणीपुरवठा होतो. मात्र, दरवर्षी पावसाळय़ानंतरच्या काळात जिल्ह्यत अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई भासू लागते.

ठाणे अन्वेषण विभागाचा ‘गुन्हा’

‘जनतेच्या कामात स्वत:ला विसरणारा’ अशी ठाणे पोलीस दलाची ओळख निर्माण करण्याचे ध्येय विद्यमान पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे,

पेच टंचाईचा नव्हे, नियोजनाचा!

जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने देशातील प्रमुख शहरांना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

आडातच नाही;पोहऱ्यात कुठून येणार?

ठाणे जिल्ह्य़ात नवी मुंबईचा अपवाद वगळता कोणत्याही शहराच्या पाणी पुरवठय़ासाठी स्वतंत्र जलस्रोत नाहीत.

पर्जन्य जलसंचय परवानगीपुरताच

शहरात उभारण्यात येणाऱ्या नव्या इमारतींमध्ये पर्जन्य जलसंचय कार्यक्रमाची (रेन वॉटर हार्वेस्टिंग) यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची गरज या क्षेत्रातील जाणकारांमधून व्यक्त होत आहे.

पाणीकपात पाचवीला पुजलेली..

उल्हास नदीतील पाण्याची पातळी घटू लागल्याने पाटबंधारे विभागाने लागू केलेल्या १५ टक्के पाणी कपातीचा दुहेरी फटका येत्या काळात ठाणे तसेच कल्याण डोंबिवली या शहरांना बसेल हे स्पष्ट आहे.

वाढत्या शहरांची गंभीर पाणी समस्या

वाढत्या शहरीकरणामुळे आवाका वाढत चाललेल्या अंबरनाथ व बदलापूर शहरांमध्ये पाणी प्रश्न बिकट होण्याच्या मार्गावर आहे.

५५ गावांचे कोटय़वधींचे पाणीबिल थकले

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे ५५ ग्रामपंचायतींची निव्वळ थकबाकी कोटींच्या घरात आहे.

डोंबिवलीत सिमेंटच्या नव्या रस्त्यांवर दुचाकींचे ‘पार्किंग!’

डोंबिवली रेल्वे स्थानक भागात महापालिकेच्या वाहनतळाची वानवा आहे. त्यामुळे डोंबिवलीतील सिमेंटचे रस्ते सध्या दुचाकींसाठी पार्किंगसाठी सोयीचे ठरले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दट्टय़ानंतरही २७ गावांत बेकायदा बांधकामे

डोंबिवली जवळील २७ गावांच्या परिसरात उभ्या रहात असलेल्या काही बेकायदा बांधकामांना जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सील ठोकूनही या भागात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामांची उभारणी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

गुन्हेवृत्त : ठाण्यात लॉजवर छापा

घोडबंदर येथील कासारवडवली भागात असलेल्या ‘जालजा हेरिटेज लॉज’वर ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेने मंगळवारी छापा टाकला.

सुटीत ठाण्यातील मॉल मालामाल

प्रजासत्ताक दिनाची सुट्टी त्याला लागून आलेले शनिवार आणि रविवार ठाण्यातील मॉलना मालामाल करून गेले.

लग्नमंडपात ‘बिनबुलाये मेहमान’

विवाह सोहळ्यात फुकट मिळालेल्या मिष्टान्नावर भरपेट ताव मारून झाल्यानंतर विवाह मंडपातील वधुवरांच्या खोलीतील चार लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उल्हासनगरात नुकतीच घडली.

भिवंडीत आज पाणी नाही

भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम वॉटर ड्रिस्टिब्युशन प्रायव्हेट कंपनीने आठवडय़ातून एक दिवस ‘शट डाऊन’ घेण्याचा निर्णय घेतल्याने, बुधवारी सकाळी नऊ ते गुरुवारी सकाळी नऊ या वेळेत भिवंडी

उद्यानात थंडाई

ठाणे, कळवा आणि मुंब्रा यांसारख्या शहरांमधील उद्यानांना नियमित पाणीपुरवठा करता यावा यासाठी जुन्या आणि नादुरुस्त अवस्थेत असलेल्या कूपनलिकांची दुरुस्ती करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.

Just Now!
X