यंदा दहावीचा निकालच मुळात दोन आठवडय़ांनी लांबला आहे. त्यामुळे, १८ जूनपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल या (मुंबई महानगर क्षेत्रातील) या भागातील महाविद्यालयांमधील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. तिसऱ्या आणि शेवटच्या यादीनंतर बहुतांश महाविद्यालयांमधील ९९ टक्के प्रवेश झालेले असतात. त्यामुळे, तिसऱ्या यादीचे प्रवेश झाल्यानंतर महाविद्यालयांना अकरावीचे वर्ग सुरू करता येतील.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2014 रोजी प्रकाशित
अकरावीचे वर्ग यंदा उशीराने
दहावीचा निकाल लांबल्याने मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) अकरावीचे वर्ग यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारणपणे १५ दिवस उशीराने सुरू होणार आहेत. वर्ग उशीरा सुरू झाल्यास त्याचा परिणाम
First published on: 18-06-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year 11ths classes will start late