(चंपक गंभीर चेहऱ्याने तॅत्ससमोर बसलेला असतो.)
तॅत्स : चंपकराव, एवढे नव्र्हस होऊ नका.
तॅत्स : हसीसारखी शास्त्रीय बैठक असणारा फलंदाज त्यांच्याकडे नाही. पण ते पक्के व्यावसायिक आणि कठोर आहेत. मोठय़ा व्यासपीठावर जिंकण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. घोटीव बेसिक आणि भावनाविरहित खेळ ही त्यांची वैशिष्टय़े. मुळातच विश्वचषकात या लेव्हलला खेळण्याचा त्यांचा अनुभव तगडा आहे.
चंपक : घाबरवू नका.
तॅत्स : वस्तुस्थिती आहे. आता आपण दृष्ट लागेल असं खेळतोय. सगळंच अचूक, सगळेच फॉर्मात. आपली टीम आणखी काही दिवस तिथे थांबली तर ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्वच देतील त्यांना. आपण सरावलोय खेळपट्टय़ा आणि वातावरणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध काहीच गृहीत धरून चालणार नाही. ते कुठूनही परतू शकतात. सात सामन्यांत जसे खेळलोय तसंच खेळलो तरच विजय मिळेल. आकडेवारी कांगारूंना साथ देणारी तर फॉर्म आपल्या बाजूने. सामना एकतर्फी होऊ शकतो. नॅनो फरकाने पारडं आपल्या बाजूने झुकलेलं आहे पण रूढ संकेतांना तुडवत समोरच्याला निष्प्रभ करायला कांगारूंना आवडतं.
चंपक : तुम्ही टेन्शन दिलंत राव. निघतोच आता..
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2015 रोजी प्रकाशित
नॅनो फरक..
बोलता बोलता तो मशीनला आज्ञा देतो. थोडय़ाच वेळात धोनी आणि क्लार्क शेकहँड करतानाचा फोटो स्क्रीनवर अवतरतो.
First published on: 26-03-2015 at 06:47 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc cricket world cup