News Flash

विद्यार्थी उपग्रहाचा गौरव

अंतराळात उपग्रह स्थिर करावयाचा असेल तर त्यापेक्षा अवघड गोष्ट कोणतीच नसते.

व्हिडिओ: मुलाखत सोडून मॅक्सवेल सचिनला भेटण्यास जातो तेव्हा…

चार वर्षांनंतरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या नावाची जादू काय किमया करू शकते याचा प्रत्यय मेलबर्न क्रिकेट मैदानावर आला.

मुस्तफा कमाल यांचा ‘आयसीसी’ अध्यक्षपदाचा राजीनामा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे(आयसीसी) अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी बुधवारी राजीनामा दिला. विश्वचषक स्पर्धेचा चषक विजेत्या संघाला देण्याचा अधिकार डावलल्याने कमाल नाराज होते.

डॅनियल व्हेटोरीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

प्रमुख फिरकी गोलंदाज, उपयुक्त फलंदाज, चपळ क्षेत्ररक्षक व माजी कर्णधार न्यूझीलंडचा डॅनियल व्हेटोरीने मंगळवारी सर्व प्रकराच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.

पंचषक!

विश्वचषकावर अखेर ऑस्ट्रेलियाच्याच संघाने मोहोर उमटवत ‘आमच्यासारखे आम्हीच’ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले व क्रिकेट जगताने या विश्वविजेत्यांना कुर्निसात केला.

एमसीजीवर सचिनचा जयघोष

२०११ मध्ये सचिन तेंडुलकर विश्वचषकाचे आकर्षण होता. सचिनने विश्वविजेतेपदासह क्रिकेटविश्वाला अलविदा केला.

स्टार्क विश्वचषकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

सहा महिन्यांपूर्वी कोणाच्याही खिजगणतीत नसलेला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

विजय ह्य़ुजला समर्पित..

‘‘चार महिन्यांपूर्वी फिलीप ह्य़ूज आम्हाला सोडून गेला. तो प्रसंग हादरवून टाकणारा होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेटशी संलग्न प्रत्येकाला यातून सावरणे कठीण होते.

विश्वविजेत्या क्लार्कचा अलविदा

कारकीर्दीचा शेवट विश्वचषक उंचावून व्हावा, यासारखे भाग्य नसावे, जे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कच्या नशिबी होते.

पुढील विश्वचषक दहा संघांचाच!

सहयोगी देशांकडून विरोध होत असला तरीही २०१९मध्ये होणाऱ्या पुढील विश्वचषक स्पध्रेत दहा संघांनाच मुख्य फेरीत स्थान देण्याच्या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी समर्थन केले आहे.

..आणि कमाल यांनी मैदान सोडले!

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढतीला कमाल उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच विजेत्या संघाला जेतेपदाचा चषक देण्यात येणार होता.

कारकीर्दीचा शेवट परीकथेसारखा -क्लार्क

मायकेल क्लार्कसाठी हा शेवटचा विश्वचषक आणि अंतिम सामना हा कारकीर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना होता.

ऑस्ट्रेलिया आमच्यापेक्षा सरस -मॅक्क्युलम

‘‘जेतेपद पटकावता न आल्याने निराश झालो आहोत. मात्र गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रत्येक आघाडीवर ऑस्ट्रेलियाने आम्हाला निष्प्रभ केले.

आम्ही चषकासोबत आणि तुम्ही रिक्त हस्ते!

मेलबर्नमध्ये रविवारी सकाळ लवकर झाली. सकाळपासून कॅफे लोकांच्या गर्दीमुळे ओसंडून वहात होते. पिवळे, हिरवे आणि काळे रंग हे प्रामुख्याने सूर्यप्रकाशात प्रखरतेने दिसून येत होते.

वॉप्रमाणे क्लार्कची विजयी झेप

‘‘या वाह्य़ात बातम्या पसरवणारा कोण तो दीडशहाणा?’’- हा संतप्त सवाल होता, कांगारू कर्णधार स्टीव्ह वॉचा.

आता सेलिब्रेशन!

(चंपक ऑस्ट्रेलियाची पिवळी जर्सी आणि काजूकतलीचा मोठा बॉक्स तॅत्सला देतो) चंपक : तॅत्स कमाल केलीत तुम्ही. असंख्य लोकांना न्यूझीलंड जिंकेल वाटत होतं पण तुम्ही ऑस्ट्रेलियाच म्हणाला होतात. तसंच झालं.

BLOG : ऑस्ट्रेलिया – अव्वल दर्जाशी तसूभर तडजोड न करण्याची संस्कृती

विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला निष्प्रभ केले. ऑस्ट्रेलियामध्ये क्रीडासंस्कृती आहे.

विराट, अनुष्काच्या वैयक्तिक जीवनाचा आदर करायला हवा- युवराज सिंग

टीम इंडियाच्या उपांत्यफेरीतील पराभवानंतर ट्विटरकरांनी विराट आणि अनुष्कावर टीकांचा भडीमार करण्यास सुरूवात केल्यानंतर विराटचा माजी संघ सहकारी युवराज त्याच्या समर्थनार्थ धावून आला आहे.

‘आयसीसी’च्या विश्वचषक संघात एकाही भारतीय खेळाडूचा समावेश का नाही?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) २०१५ च्या विश्वचषक संघाची घोषणा केली. विशेष म्हणजे, या १२ खेळाडूंच्या संघात एकाही भारतीय खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही.

ऑस्ट्रेलियाच विश्वविजेता, किवींचे स्वप्न अधुरे

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ७ गडी राखून दमदार विजय साजरा करत विश्वचषक उंचावला.

अंती विजयी ठरू!

अवघे क्रिकेटविश्व ज्याची आतुरतेने वाट पाहात होते तो दिवस काही तासांवर येऊन ठेपला आहे.. आतापर्यंत क्रिकेटच्या कुंभमेळ्यात विविध देशांनी आपल्या कामगिरीचे नानाविध रंग उधळले.

१९७५-२०११ अशा रंगल्या अंतिम लढती

सलामीची जोडी जमली, इतकी व्यवस्थित जमली की लॉर्ड्सच्या फलकावर सव्वाशे धावा लागून गेल्या. दोघे फलंदाज आपल्यावर खूष व भागीदारीवर संतुष्ट दिसत होते.

व्हॉट अ‍ॅन आयडिया सर ‘जी’?

‘जी’ म्हणजेच ‘एमसीजी’ हे क्रीडाजगताच्या केंद्रस्थानी आहे. क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन नियमांच्या रग्बीसाठी यापेक्षा जगात दुसरी उत्तम जागा नाही.

आक्रमक ऑस्ट्रेलिया!

सुनील गावस्कर यांच्यासारख्या व्यक्तींनी क्रिकेटबद्दल बोलायला हवं, तो अधिकार माझ्याकडे नाहीच; पण खेळताना जे काही दिसतं, ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो.

Just Now!
X