मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९०५ अंशांनी मंगळवारच्या व्यवहारात गडगडला. जागतिक शेअर बाजाराचा घसरणीच्या कलाचे पडसाद आपल्या बाजारात अधिक तीव्रतेने उमटले. सेन्सेक्सने दिवसअखेरीस ८५५ अंशांच्या (३.०७%) घसरणीसह २६,९८७ वर विराम घेतला. ६ जुलै २००९ नंतरची ही सेन्सेक्सची ही सर्वात मोठी घसरगुंडी आहे. तर शेअर बाजाराच्या इतिहासातील ही प्रमुख निर्देशांकाची आठवी मोठी घसरण आहे. या घसरणीमागे नेमकी कारणे काय?
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘सेन्सेक्स’ची इतिहासातील आठवी मोठी आपटी
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९०५ अंशांनी मंगळवारच्या व्यवहारात गडगडला. जागतिक शेअर बाजाराचा घसरणीच्या कलाचे पडसाद

First published on: 07-01-2015 at 01:04 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex plunges over 855 points