scorecardresearch

सेन्सेक्स

शेअर मार्केटशी संबंधित सेन्सेक्स (SENSEX) या शब्दाचे संपूर्ण रुप स्टॉक एक्सचेंज सेन्सेटिव्ह इंडेक्स (Stock Exchange Sensitive Index) असा आहे. हा शब्द शेअर मार्केटमधील विश्लेषक आणि तज्ञ दीपक मोहोनी यांनी सर्वप्रथम वापरायला सुरुवात केली. हे भारतातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे आणि त्याला बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) असेही म्हटले जाते.

हे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सुस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम ३० कंपन्यांचा फ्री-फ्लोट मार्केट-वेटेड स्टॉक मार्केट निर्देशांक आहे. १ एप्रिल १९७० रोजी सेन्सेक्सचे मूल्य १०० होते. या मूल्याचा उल्लेख मूळ मूल्य (Base Value) म्हणून केला जातो.Read More
bse sensex, bse sensex crosses 69000 points
निर्देशांक नवीन ऐतिहासिक उच्चांकावर, सेन्सेक्स प्रथमच ६९ हजार अंशांपुढे

मंगळवारच्या सत्रातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत सुमारे २.५ लाख कोटींची भर पडली.

sensex
जागतिक अनुकूलतेने ‘सेन्सेक्स’मध्ये २८३ अंशांची भर

जागतिक भांडवली बाजारांमधील सकारात्मक वातावरणामुळे शुक्रवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह स्थिरावले.

october, mumbai share market, BSE, Nifty, Sensex
निफ्टी-सेन्सेक्ससाठी २०२३ मधील सर्वात वाईट महिना

मंगळवारच्या घसरणीसह सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांसाठी सरलेला ऑक्टोबर महिना हा विद्यमान २०२३ सालातील सर्वाधिक घसरणीचा महिना ठरला.

The Sensex fell as the conflict between Israel and Hamas intensified
सेन्सेक्सला ९०० अंशांची झड

इस्रायल-हमासदरम्यान संघर्ष अधिक तीव्र झाल्याने त्यापरिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी तुफान समभाग विक्रीचा मारा केला.

Muhurat Trading 2023
बाजाराचा तंत्र-कल : सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…

गेल्या महिन्यात १५ सप्टेंबरला निफ्टी निर्देशांकाने २०,२२२ चा ऐतिहासिक उच्चांक नोंदवलेला, त्या वेळच्या उत्साहाचे, आनंदाच्या वातावरणाला का कुणास ठाऊक मोडता…

BSE, share market, Sensex, down, points, Nifty
परदेशी गुंतवणुकदारांच्या समभाग विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्सला ३०० अंशांची गळती

खनिज तेलाचे दर कमी झाल्याने त्या आघाडीवर दिलासा मिळाल्याने बाजारातील घसरण मर्यादित राहिली आहे.

Sensex bids farewell to the week
त्रिशतकी झेप घेत ‘सेन्सेक्स’चा सप्ताहाला निरोप

अमेरिका आणि युरोपातील सकारात्मक कलामुळे देशाअंतर्गत आघाडीवर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने शुक्रवारी तीन शतकी झेप घेतली.

sensex
सलग तिसऱ्या सत्रात घसरण; ‘सेन्सेक्स’चे १,६०० अंशांनी, गुंतवणूकदारांचे साडेपाच लाख कोटींनी नुकसान

प्रतिकूल बाह्य घडामोडींपायी निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या कंपन्यांच्या समभाग गडगडल्याने गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांकात घसरण झाली.

Differences in the picture
चित्राचित्रातील फरक

सूर्योदयाचे छायाचित्र व सूर्यास्ताचे छायाचित्र बाजूबाजूला ठेवाले तर, सूर्योदयाचे कुठले आणि सूर्यास्ताचे कुठले हे ओळखता येणार नाही इतकी दोन्ही छायाचित्रे…

sensex nifty
Money Mantra: बाजार दोन महिन्याच्या उच्चांकावर !

Money Mantra: सलग सहाव्या सत्रात बाजारांनी आशादायक कामगिरी बजावली आहे आणि त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस असलेले मरगळीचे सावट दूर होऊन…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×