शेअर मार्केट (Share Market) किंवा शेअर बाजारामध्ये उद्योजक व्यवसायिक तसेच सामान्य नागरिक गुंतवणूक करु शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदारांसह बँका (Bank), विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात. यात स्टॉक एक्सचेंजांवर अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग किंवा शेअर्स विकत घेऊन त्या-त्या संस्थेची ठराविक टक्के मालकी घेता येता.
शेअर मार्केटच्या प्रवाहानुसार शेअर्सची किंमत (Share Price) वर-खाली होत असते. यामध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास नफा होऊ शकतो. पण माहिती किंवा अर्धवट माहिती असताना यामध्ये सहभागी घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतो. आजकालच्य़ा तरुणांमध्ये या क्षेत्रासंबंधित जागरुकता वाढली आहे. मोबाईलवर शेअर मार्केटची माहिती सांगणारे आणि त्यामध्ये गुंतवणूक (Investment) करण्यासाठी मदत करणारे अॅप्स (Apps) उपलब्ध आहेत.Read More
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११८.५७ अंशांनी वधारून ६२,५४७.११ स्थिरावला. दिवसभरात त्याने २९१.३ अंशांची भर घालत ६२,७१९.८४ या सत्रातील…
भारतात निर्देशांकांमध्ये बँकिंग क्षेत्रातील शेअर्सचे सर्वाधिक वजन आहे. परंतु अलिकडच्या वर्षांत त्यांची कामगिरी डळमळीत झाली आहे, कारण त्यांनी अनेकदा गुंतवणूकदारांची…
चौथ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाची (जीडीपी) आकडेवारी आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील विकासदर आधीच्या अंदाजित सात टक्क्यांच्या अंदाजापेक्षा अधिक राहण्याची…
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २०८.०१ अंशांनी घसरून ६१,७७३.७३ पातळीवर बंद झाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने कमकुवत पातळीवरून सुरवात केली, मात्र…
सरलेल्या एप्रिल महिन्यात या प्रकारच्या फंडांतील गुंतवणूक महिनागणिक तब्बल ७० टक्क्यांनी घसरून ६,४८० कोटी रुपयांवर सीमित राहिल्याचे अधिकृत गुरुवारी जाहीर…
ध्येयावर आधारित गुंतवणूक करण्याचा दृष्टिकोन म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी खूपच सुयोग्य ठरला आहे; पण थेट इक्विटी अर्थात समभागसंलग्न गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही तो योग्य…