Today Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आज शुक्रवार आहे. तर मेष ते मीनपैकी कोणत्या राशींचा दिवस कसा जाणार आहे त्याबद्दल या लाईव्ह ब्लॉगमधून घेऊया…

Live Updates

Today’s Horoscope in Marathi 22 August 2025 : आजचे राशिभविष्य २२ ऑगस्ट २०२५

17:15 (IST) 22 Aug 2025

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

मनाची चंचलता जाणवेल. अचानक लाभाची शक्यता. हातातील कामात घाई करू नका. भौतिक सुखात वाढ होईल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल.

17:07 (IST) 22 Aug 2025

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

दिवस शांततेत जाईल. विचारांना योग्य गती द्या. उत्साहवर्धक व सकारात्मक दिवस. आध्यात्मिक प्रगती कराल. जोडीदाराची योग्य साथ मिळेल.

16:50 (IST) 22 Aug 2025

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathi)

जवळचा प्रवास करता येईल. भावंडांची मदत मिळेल. रागाला आवर घालावी लागेल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. मनापासून जबाबदार्‍या पार पाडाल.

16:08 (IST) 22 Aug 2025

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

नवीन विचार आत्मसात कराल. कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. मित्रांशी पैज लावाल.

14:11 (IST) 22 Aug 2025

नव्या नोकरीसह मिळेल बक्कळ पैसा! १२ वर्षानंतर गुरू करणार उच्च राशी कर्कमध्ये गोचर; “या’ राशीचे भाग्य उजळणार

गुरु ग्रह आता मिथुन राशीमध्ये भ्रमण करत आहे तर ऑक्टोबरमध्ये तो आपल्या उच्च राशी कर्कमध्ये प्रवेश करणार आहे ज्यामुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य चमकू शकते. …वाचा सविस्तर
14:11 (IST) 22 Aug 2025

‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली जन्मापासून राणीसारखे आयुष्य जगतात! सासरी देखील होतात त्यांचे लाड

विशेषतः विशिष्ट तारखेला जन्मलेल्या मुली जन्मापासूनच राणीसारखे जीवन जगतात आणि त्यांना आयुष्यात सुखसोयींची कमतरता नसते. …वाचा सविस्तर
14:10 (IST) 22 Aug 2025

हरतालिकेनंतर या तीन राशींना चहूबाजूंनी होईल लाभच लाभ! शुक्र-वरुण निर्माण करणार नवपंचम राजयोग, मिळेल पद-प्रतिष्ठा

२७ ऑगस्ट रोजी पहाटे ३:४६ वाजता शुक्र-वरुण एकमेकांपासून १२० अंशांवर असतील, ज्यामुळे नवपंचम राजयोग तयार होत आहे. अशा प्रकारे, विशिष्ट राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतात. …सविस्तर वाचा
12:28 (IST) 22 Aug 2025

गणेश चतुर्थीचे ५ महाशुभ योग ‘या’ ५ राशींना देतील अमाप संपत्ती, बाप्पाच्या कृपेने बँक बॅलन्स वाढेल तर मिळेल प्रत्येक कामात यश

Ganesh Chaturthi Shubh Yog Zodiac Signs: सुख आणि समृद्धीचा दाता गणपती बाप्पा येताच ते ५ राशीच्या लोकांवर धनाचा वर्षाव करेल. …अधिक वाचा
12:05 (IST) 22 Aug 2025

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

कष्टाला पर्याय नाही. झोपेची तक्रार जाणवेल. मन काहीसे विचलीत राहील. मनातील इच्छा अधिक तीव्र होईल. महत्त्वाच्या नोंदी ठेवाव्यात.

10:59 (IST) 22 Aug 2025

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

व्यावसायिक स्तरावरील बदल लक्षात घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कष्ट अधिक वाढू शकतात. व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या.

10:59 (IST) 22 Aug 2025

गणेश चतुर्थीपासून ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे आयुष्य बदलणार, बाप्पाच्या कृपेने अचानक धनलाभ होणार

Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेशोत्सवाच्या काळात म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी बुद्धीचा कारक ग्रह बुध देखील राशी परिवर्तन करणार आहे. …अधिक वाचा
10:42 (IST) 22 Aug 2025

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

गोड बोलण्यातून छाप पाडाल. कामातून अनपेक्षित लाभ मिळेल. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन कामाला निघावे. व्यापारी वर्गाला लाभ मिळतील. मित्रांशी सुसंवाद ठेवावा.

10:12 (IST) 22 Aug 2025

Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेने या राशींचे लोक होतील कोट्यधीश! तब्बल ६ वर्षे प्रभाव टिकत मिळणार भरपूर संपत्ती, करिअरमध्येही होईल प्रगती

Surya Mahadasha: सूर्यदेवाच्या महादशेचा प्रभाव व्यक्तीवर ०६ वर्षे राहतो. ही दशा शुभ की अशुभ असेल, हे कुंडलीत सूर्यदेवाची स्थिती कशी आहे यावर अवलंबून असते. …सविस्तर बातमी
10:06 (IST) 22 Aug 2025

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

सामाजिक गोष्टींची जाणीव मनात जागृत ठेवायला हवी. जवळचे मित्र भेटतील. कामाच्या ठिकाणी सुलभता लाभेल. धडाडीपणावर संयम ठेवा. चर्चेला अधिक महत्त्व द्या.

09:55 (IST) 22 Aug 2025

मेष आजचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

कामातील उत्साह वाढीस लागेल. लहान-सहान गोष्टींवरून चिडू नका. बौद्धिक कामात अधिक कष्ट पडतील. घरातील गोष्टींबाबत अधिक दक्ष राहाल. आततायीपणे कोणतीही गोष्ट करू नका.

09:47 (IST) 22 Aug 2025

ऑक्टोबरपासून ‘या’ तीन राशींना मिळणार गडगंज श्रीमंती; देवगुरू बृहस्पतीचे राशी परिवर्तन देणार सुख-समृद्धी अन् धनलाभ

Guru Graha Gochar 2025: गुरु सध्या मिथुन राशीत विराजमान असून तो ऑक्टोबरमध्ये कर्क राशीत आणि वर्षाच्या शेवटी पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. …वाचा सविस्तर
08:54 (IST) 22 Aug 2025

शुक्रवारी लक्ष्मीकृपेने तुमच्या दारी कसं येणार सुख? आर्थिक लाभ की कौटुंबिक सौख्य? वाचा १२ राशींचे भविष्य

Aajche Rashi Bhavishya 22 August 2025: आज माता लक्ष्मीच्या तुम्हाला कोणत्या रूपात आशीर्वाद मिळणार जाणून घेऊया… …सविस्तर वाचा

Horoscope Today (Photo Courtesy- Freepik)