Petrol and Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा भाव)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर११६.६४९९.३७
अकोला११६.४६९९.२२
अमरावती११७.७७१००.४८
औरंगाबाद११६.३६९९.५३
भंडारा११७.०५९९.७९
बीड११८.१४१००.८३
बुलढाणा११८.१३१००.८०
चंद्रपूर११७.६११००.०६
धुळे११७.०३९९.७५
गडचिरोली११७.६११००.३५
गोंदिया११७.५६१००.२८
बृहन्मुंबई११६.७२१००.९४
हिंगोली११७.९८१००.६९
जळगाव११७.१८९९.८९
जालना११७.१८१००.७७
कोल्हापूर११६.७७९९.९२
लातूर११७.४३१००.१५
मुंबई शहर११६.७२१००.९४
नागपूर११६.४०१००. १७
नांदेड११९.०३१०१.६८
नंदुरबार११७.५९१००.२९
नाशिक११७.०७९९.७८
उस्मानाबाद११७.५९१००.३०
पालघर११६.४३९९.१३
परभणी११९.७६१०२.३७
पुणे११६.३८९९.१२
रायगड११६.२३९८.९४
रत्नागिरी११७.६११००.२७
सांगली११६.३४९९.१०
सातारा११७.७९१००.४७
सिंधुदुर्ग११८.३०१००.९९
सोलापूर११७.२३९९.९५
ठाणे११६.३४९९.०५
वर्धा११६.८७९९.६२
वाशिम११७.२४९९.९८
यवतमाळ११७.३५१००.०८
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel price today 1 april 2022 in maharashtra know new rates of fuel ttg