DTP Maharashtra Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाकडून शिपाई पदाच्या काही जागांसाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी १२५ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्याद, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पदाचे नाव – शिपाई (गट-ड).

एकूण रिक्त पदे – १२५

शैक्षणिक पात्रता – १० वी पास.

हेही वाचा- १२ वी पास आणि पदवीधरांना MIDC मध्ये नोकरीची मोठी संधी! ‘या’ ८०२ पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

करिअर

१२ वी पास आणि पदवीधरांना MIDC मध्ये नोकरीची मोठी संधी! ‘या’ ८०२ पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय/ अनाथ/ खेळाडू/ EWS उमेदवारांना ५ वर्षांची सूट.

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – १०० रुपये.
  • मागासवर्गीय – ९०० रुपये.

अधिकृत बेवसाईट – https://dtp.maharashtra.gov.in/

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा २० सप्टेंबर २०२३ रोजी http://www.dtp.maharashtra.gov.in या बेवसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

भरती संबंधित सविस्तर आणि अधिकच्या माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1FlDthyINYDd3kTd0s7J5Vun0iGNfuQ5a/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dtp maharashtra recruitment 2023 opportunity of 10th pass candidates to get a government job recruitment for peon 125 post jap