Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

सरकारी नोकरी

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये सरकारी नोकरीशी संबंधित माहिती (Govt Jobs) देण्यात येईल. सध्या तरुण पिढी नोकरी शोधण्यासाठी विविध मार्गांचा वापर करत असते. काहीजणांना शैक्षणिक संस्थांद्वारे नोकरीची संधी उपलब्ध होते. तर काहीजण पारंपारिक माध्यमांचा वापर नोकरीबाबतची माहिती मिळवण्यासाठी करत असतात. आपला उदरनिर्वाह चालावा या उद्देशासाठी अनेकजण ऑनलाइन माध्यमांची मदत घेत असतात. तरुणांची ही गरज ओळखून लोकसत्ता डॉट कॉम सरकारी नोकरी हे सदर सुरु केले आहे. यामध्ये शासनाच्या विविध क्षेत्रातील, श्रेणीतील भरती, नोकऱ्यांची संधी याविषयी सविस्तर माहिती दिली जाते.

याशिवाय त्यामध्ये नोकरीचा अर्ज कसा करावा, त्यासाठी कोणत्या वेबसाइटची मदत घ्यावी, अर्ज करण्यासाठीची पात्रता, त्यासाठीचे कागदपत्र वगैरे माहिती देखील या सदरातील बातम्यांमध्ये देण्यात येते. सरकारने आयोजित केलेल्या भरती कार्यक्रमाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असल्यास संबंधित माहिती देखील या सदरामध्ये मिळू शकते.

विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्यांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हे सदर खूप फायदेशीर ठरु शकते. यामध्ये दरदिवशी किंवा ठराविक दिवसांनी भरतीसंबंधित बातम्या, अपडेट्स पाहायला मिळतात.


Read More
job opportunities recruitment through staff selection commission
नोकरीची संधी : स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे भरती

केंद्र सरकारमध्ये किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांना हिंदी/ इंग्रजीसोबत मराठी माध्यमातून परीक्षा देऊन नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी. 

vekoli obc candidates
चंद्रपूर: वेकोलित ओबीसींना आरक्षण धोरणानुसार नोकरी…जाणून घ्या सविस्तर

संबंधित प्रकल्पग्रस्तांना स्थानिक किंवा लगतच्या क्षेत्रात पदस्थापना देण्याविषयी किंबहुना जिल्ह्यात नोकरी देण्याचे नियोजन केले जाईल असे आश्वासन कोल इंडिया अध्यक्षांनी…

emale students from low income income families aspire for professional over vocational careers
गरीब कुटुंबातील मुलींना व्हायचंय डॉक्टर अन् इंजिनियअर! कौशल्य आधारित नोकरीपेक्षा व्यावसायिक करिअरला पसंती; UNICEF

युनिसेफच्या अहवालातील हा निष्कर्ष ४९६८ सहभागींच्या प्रतिसादावरून मांडण्यात आला आहे. त्यापैकी २९९९ विद्यार्थ्यांनी व्यावसायिक करिअरला पसंती दिली तर ७०४ विद्यार्थ्यांनी…

Bhausaheb Navale Success Story Quit Job Worth Rs 2.5 Lakhs During Corona Started Nursery Business
Success Story: पुणेकर जगात भारी! परदेशातील अडीच लाखांची नोकरी सोडून सुरु केला स्वत:चा व्यवसाय; आता करोडोंची उलाढाल

Business Success Story: जेव्हा बहुतेक लोक जोखीम घेण्यास घाबरत होते. तेव्हा या काळातही पिंपरीच्या भाऊसाहेब नवले यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु…

SBI SCO Recruitment 2024
SBI SCO Recruitment 2024: एसबीआय SCO भरती ! कसा कराल अर्ज, कशी होणार निवड; जाणून घ्या सविस्तर

SBI SCO Recruitment 2024: इच्छुक व पात्र उमेदवार या भरतीसाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. पण, एक उमेदवार…

jobs-ibps-clerk-recruitment-2024
IBPS Clerk Recruitment 2024: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ६ हजार पदांवर होणार भरती, ताबडतोब करा अर्ज

जे उमेदवार पूर्वीच्या अर्ज करू शकले नाहीत त्यांनी आता अर्ज करावा. नोंदणीची तारीख पुन्हा पुन्हा वाढवली जाणार नाही.

Central Railway Apprentice Recruitment 2024
Central Railway Apprentice Recruitment 2024: मध्य रेल्वेत नोकरीची संधी! २४२४ जागांसाठी होणार भरती; कसा कराल अर्ज?

Central Railway Apprentice Recruitment 2024: . मध्य रेल्वेने शिकाऊ पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे…

India Post GDS Recruitment 2024
India Post GDS Recruitment 2024 : ४४,०० पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी होणार भरती, लवकर करा अर्ज, जाणून घ्या पात्रता-निकष

India Post GDS Recruitment 2024 : नोंदणीनंतर, उमेदवारांना ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान योग्य कागदपत्रे अपलोड करण्यासह त्यांच्या इंडिया…

clashes erupt over quota system for government jobs in Bangladesh
सरकारी नोकऱ्यांत आरक्षणावरून बांगलादेशात दोन गटांत हाणामारी; अनेक जण जखमी

ढाका शहरातल्या जहांगीर नगर या भागात विद्यापीठ आहे, त्याबाहेरच आंदोलनाने उग्र रुप धारण केलं.

संबंधित बातम्या