scorecardresearch

करिअर

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या सदरामध्ये करिअरसंबंधित माहिती देण्यात येईल. करिअर (Career) म्हणजे एखाद्याचा नोकरी-व्यवसायासंबंधीचा प्रवास. एखाद्याने विशिष्ट विषयाचे शिक्षण घेतल्यास त्याच क्षेत्रात तो कशी प्रगती करतो हा प्रवास म्हणजे एखाद्याचे करिअर किंवा एखाद्याने विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्यास त्याला मिळणारे यश म्हणजे त्याचे करिअर, असे मानतो. आजकालच्या तरुण पिढीला त्यांच्या भविष्यात चांगले करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे.


अनेकांचे शालेय जीवनात ध्येय ठरलेले असते; पण त्यांना पुढे जाऊन नेमके काय व्हायचे आहे आणि ठरवलेले ध्येय कसे पूर्ण करावे हे माहीत नसते. अनेकांना भविष्यात काय करायचे हे माहीत नसते किंवा ते कसे पूर्ण करायचे हे माहीत नसते. अशा वेळी या विद्यार्थ्यांना स्वत:ची आवड लक्षात घेऊन, करिअर म्हणून एका क्षेत्राची निवड करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.


हे मार्गदर्शन या सदरामधून केले जाते. दहावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत?, बारावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत? पदवी किंवा पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नोकरी किंवा करिअरचे कोणते पर्याय आहेत यांची माहिती तुम्हाला येथे मिळेल. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतून शिक्षण घेतल्यास कोणकोणत्या नोकरीच्या संधी आहेत हे तुम्हाला येथे जाणून घेता येईल. डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक यांसह इतर विविध क्षेत्रांतील करिअर करण्याचे पर्याय कोणते हे जाणून घेता येईल. सरकारी नोकरीबाबत येथे नवनवीन माहिती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरी शोधत असाल, तर त्याची माहितीदेखील येथे मिळू शकते. नोकरी आणि करिअरसंबंधित सविस्तर मार्गदर्शन आणि ताज्या घडमोडींसाठी करिअर सदराला नक्की भेट द्या.


Read More
job opportunity
नोकरीची संधी

राज्य उत्पादन शुल्क विभागातील महाराष्ट्र राज्यामधील विविध कार्यालयांतील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान नि वाहनचालक व चपराशी पदांची भरती. एकूण रिक्त…

carrier
करिअर मंत्र

मी दहावी चांगल्या मार्काने पास झाल्यावर बारावी सायन्स करून बीबीएला पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यानंतर टीआयएसएसमध्ये ‘ह्यूमन रिसोर्स मध्ये मला…

article about mpsc exam preparation
एमपीएससी मंत्र: वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-२: पारिस्थितिकी व जैवविविधता घटक

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षेतील वनसेवा मुख्य परीक्षेतील पारिस्थितिकी तंत्र, त्याच्याशी संबंधित कृषी विषयक घटक, जैवविविधता आणि तिचे संवर्धन व…

NIV Recruitment 2023
पदवीधर आणि डिप्लोमा उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! NIV अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

exam
यूपीएससीची तयारी: अनिवार्य मराठी पेपर; अभ्यासाची व्यूहनीती

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील चार लेखांपासून केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेतील अनिवार्य मराठी पेपरबाबत माहिती घेत आहोत.

jobs in india
नोकरीची संधी

स्टेट बँक ऑफ इंडिया, ‘ज्युनियर असोसिएटस (कस्टमर सपोर्ट अॅण्ड सेल्स)’ च्या एकूण ८,२८३ रेग्युलर पदांची भरती. 

Skills need to be learned engineer CET JEE Career
स्पर्धेत धावण्यापूर्वी:कौशल्ये शिकणे गरजेचे

इंजिनीअर व्हायचं आहे असा हट्ट धरलेल्या मुलांसाठी जेव्हा जेव्हा सीईटी किंवा जेईईचे गुण अपुरे पडतात तेव्हा त्यांच्यासमोर सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन,…

Mumbai Port Trust
‘या’ उमेदवारांना मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीची संधी; पदानुसार महिना १ लाख ८० हजारांपर्यंत पगार मिळणार

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

NMMC Bharti 2023
पदवीधरांना नवी मुंबई महापालिकेत नोकरीची संधी! आरोग्य विभागा अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

IIT Bombay Bharti 2023
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, अर्जाची पद्धत जाणून घ्या

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Identity Education Policy Toward Transformation in Higher Education Institutions
ओळख शिक्षण धोरणाची: उच्च शिक्षण संस्थेत रूपांतर करण्यासाठी

उच्च शिक्षण संस्थांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुकूल उच्च शिक्षण संस्थेत रूपांतर करण्यासाठी आवश्यक अशी प्रमुख निष्कर्ष क्षेत्रे (Key Result Areas- KRA) आणि…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×