Pimpri Chinchwad Smart City Pune (PCSCL) Bharti 2023: पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे येथे काही रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.smartcitypimprichinchwad.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे (PCMC) भरती मंडळ, पुणे यांनी जुलै २०२३ च्या जाहिरातीत एकूण २ रिक्त पदांची घोषणा केली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि पगार याबाबतची माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती २०२३ –

पदाचे नाव – मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, शहर डेटा अधिकारी.

एकूण रिक्त पदे – २

वयोमर्यादा – ४५ वर्षांपर्यंत.

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

हेही वाचा- मुंबईत नोकरीची मोठी संधी! IIT बॉम्बे येथे विविध पदांसाठी भरती सुरु, अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्याची सुरुवात – २० जुलै २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑगस्ट २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.smartcitypimprichinchwad.in/

शैक्षणिक पात्रता –

मुख्य तंत्रज्ञान अधिकारी –

संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी किंवा एम.ई./एम टेक मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा बॅचलर पदवी. किंवा MCA

सिटी डेटा ऑफिसर –

डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स, गणित, अर्थशास्त्र यामध्ये बॅचलर किंवा मास्टर डिग्री किंवा संबंधित फील्ड किंवा समतुल्य कामाचा अनुभव

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (http://103.224.247.134:8080/PCMCRecruitment/css/Smart_City_Recruitment_Details.pdf) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcscl pimpri chinchwad smart city pune recruitment for various posts apply today job news jap