समाजातील विविध स्तरांतील, आर्थिक गटांतील, तसेच वेगवेगळ्या गरजा असणाऱ्या व्यक्तींसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती आपण या सदरातून घेत आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन रेड क्रॉस सोसायटी, मुंबई विभाग

– ०२२ २६६३५५६०, ०२२ २२६७०७७३८.

रेडक्रॉस ब्लड बँक, मुंबई – ०२२ २२६६३५६०.

राज्य कामगार विमा योजना, मुंबई विभाग

– ०२२ २४९३३१४२, ०२२ २४९४४१५०.

अल्कोहोलिक अनॉनिमस, मुंबई

– ०२२ २३०७५१३४.

अंतिम संस्कार सेवा, मुंबई – ९२२३३५५५००, ९२२३३५५५११.

मोक्षवाहिनी – मोफत शववाहिनी सेवा –

०२२ ६५२४६५२४, ८१०८८४१८४.

अपंगांसाठी कार्य करणारी संस्था – नासिओ,

मुंबई – ०२२ २५२२०२२४.

अ‍ॅन्टी डॉवरी ऑर्गनायझेशन, मुंबई –

०२२ २२६२०१११.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,

महाराष्ट्र शासन – ०२२ २४९२१२१२, १०६४, व्हॉट्स अप क्रमांक – ९९३०९९७७००.

मुंबई उच्च न्यायालय – ०२२ २२७७२४६६.

शहर दिवाणी न्यायालय, मुंबई –

०२२ २२८४४१३४.

सत्र न्यायालय, मुंबई – ०२२ २२२४४१३४.

लघुवाद न्यायालय, मुंबई – ०२२ २२०८८७४९.

मुद्रांक शुल्क व नोंदणी कार्यालय, मुंबई  –

०२२ २२६३४५६७.

होमगार्ड, मुंबई विभाग – ०२२ २२८४२४२३.

मुंबई विद्यापीठ, फोर्ट – ०२२ २२६५२८१९,

०२२ २२६५२८२५.

मुंबई विद्यापीठ, कलिना – ०२२ २६५२८२०१, ०२२ २६५२६०९१.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल

– ०२२ २५५२२३३३.

गुप्तचर यंत्रणा, मुंबई विभागीय नियंत्रण कक्ष – ०२२ २६५२२६३१, ०२२ २६५२००५५.

मंत्रालय नियंत्रण कक्ष – ०२२ २२०२७९९०, ०२२ २२८५४१६८.

मंत्रालय, नरिमन पॉइंट हेल्पलाइन –

०२२ २२०२४२४३.

मिलिटरी कंट्रोल रूम, मुंबई –

०२२ २२१५१७०१, ०२२ २२०३६५६४.

पारपत्र कार्यालय, मुंबई – ०२२ २४९३१५५५.

मुंबई स्टॉक एक्स्चेंज (बी.एस.ई., एन.एस.ई.) – ०२२ २२६५५६२६.

 

शुभांगी पुणतांबेकर

puntambekar.shubhangi@gmail.com

मराठीतील सर्व हेल्पलाइन्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helpline for social organization