पीटीआय, बिलासपूर: काँग्रेस सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना केली जाईल, असे आश्वासन पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधील बिलासपूर येथे एका कार्यक्रमात दिले. जातीनिहाय जनगणनेसारख्या उपक्रमांमुळे इतर मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि महिला या घटकांना सत्तेमध्ये सहभागी होता येईल असे ते म्हणाले.
बिलासपूर जिल्ह्यातील पारसडा (साकरी) या गावामध्ये राज्य सरकारच्या ‘आवास न्याय संमेलन’ या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caste wise census if come to power rahul gandhi ysh