India Ex Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral Highlights: देशाला जागतिकीकरणाच्या वाटेवर नेणारे आणि नव्या आर्थिक विकासाची देशात सुरुवात करणारे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी दिल्लीतल्या निगमबोध घाटावर लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने देशभरात ७ दिवसांचा शोक जाहीर केला आहे.

Live Updates

India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Highlights: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप…

08:13 (IST) 28 Dec 2024
Dr. Manmohan Singh Funeral Live Updates: राष्ट्रध्वज अर्ध्यावर…

मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक म्हणून १ जानेवारीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयांसह दूतावासांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे सरकारने जाहीर केले आहे.

वाचा सविस्तर

डॉ. मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल (photo – AP / insta)

India Former PM Dr. Manmohan Singh Last Rites Highlights: डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार…