मनमोहन सिंग हे आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत. यूपीएच्या काळात सलग दोनवेळा पंतप्रधान होण्याचा बहुमान त्यांच्या नावे आहे. मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. पी. व्ही. नरसिंहराव हे जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या काळात मनमोहन सिंग हे देशाचे अर्थमंत्री होते. देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याचं काम त्यांनी कायमच केलं आहे.
आज सकाळी दहा वाजल्यापासून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडून द्रौपदी मूर्मू तर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा…