Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

नॅशनल न्यूज

आपल्या देशामध्ये सतत काही-ना-काही घडामोडी घडत असतात. यातील महत्त्वपूर्ण घटनांची माहिती नॅशनल न्यूज (National News) म्हणजेच राष्ट्रीय स्तरावरील बातम्यांच्या सेक्शनमध्ये पाहायला मिळतात.

राजकारण, क्रिडा, कला अशा सर्व श्रेणीतील बातम्यांचा साठा येथे उपलब्ध आहे. प्रत्येकाला आपल्या राष्ट्रामध्ये, देशामध्ये (India) नक्की काय सुरु आहे हे ठाऊक असायला हवे. राष्ट्रीय पातळीवर ताज्या घडामोडी, नवनवे अपडेट्स (New Updates) या सदराच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवले जातात. यामध्ये राज्यांर्गत बातम्यांचाही उल्लेख असतो. Read More
funny instagram reels on budget 2024
Video: “मैं हूँ टॅक्स पेअर, हुआ मेरा मोये मोये”, अर्थसंकल्पावरचे ‘हे’ भन्नाट रील्स पाहिलेत का; तुमचं ‘बजेट’ घडलं की बिघडलं?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर तुफान रील्स व्हायरल होऊ लागले आहेत.

cji dhananjay chandrachud mathews nedumpara
CJI Dhananjay Chandrachud Angry: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड वकिलांवर संतापले; म्हणाले, “मी या कोर्टाचा इनचार्ज आहे, तुम्ही…”!

Dhananjay Chandrachud Gets Angry: Neet परीक्षेबाबत सुनावणी चालू असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड भडकले आणि त्यांनी वकील मॅथ्यूज नेदुमपरा यांना कोर्टाबाहेर…

government employee joining rss
आता सरकारी कर्मचाऱ्यांना RSS च्या कार्यक्रमांमध्ये जाण्यावर बंदी नाही, केंद्र सरकारनं ५८ वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठवली

नरेंद्र मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून त्यांना आरएसएसमध्ये जाण्यावरील बंदी उठवण्यात आली आहे.

ashneer grover statement indian youth in bubble
Video: “विशीतले भारतीय त्यांच्याच जगात जगतायत, बाहेर काय चाललंय काही माहिती नाही”, अशनीर ग्रोवर यांचं विधान चर्चेत!

अशनीर ग्रोवर यांनी भारतातील विशीतच्या युवकांविषयी केलेल्या विधानावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

spraying of poisonous gas at the event Narayana Sakar AKA Bhole Babas claim on the Hathras stampede case
Hathras Stampede: कार्यक्रमात विषारी वायूची फवारणी; चेंगराचेंगरी प्रकरणावर भोले बाबांचा दावा

हाथरस येथे स्वयंघोषित धर्मगुरू नारायण साकार उर्फ भोले बाबा उर्फ सूरज पाल सिंह जाटव यांच्या सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२३…

mandsaur farmer viral video
Video: शेतकरी अचानक जमिनीवर झोपून गोल फिरत ओरडू लागला; जिल्हाधिकारी कार्यालयात सारेच बुचकळ्यात, नेमकं झालं काय?

अनेक दिवसांपासून सरकारी कार्यालयांमध्ये तक्रारीची दखल घेतली न गेल्यामुळे शेवटी एका शेतकऱ्यानं अजब पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला.

uttarakhand self proclaimed baba built temple
“देवीनं स्वप्नात येऊन मला आदेश दिले”, म्हणत स्वयंघोषित बाबानं उत्तराखंडमध्ये १६५०० फुटांवर बांधलं मंदिर; पवित्र कुंडाचा स्वीमिंग पूल…

“साक्षात देवी भगवती मातेनंच आपल्याला हे आदेश दिले आहेत”, असं बाबानं सांगताच गावकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि त्यांनी मंदिर बांधायला…

spice jet woman slaps cisf person on jaipur airport
SpiceJet च्या महिला कर्मचाऱ्याने CISF अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली; धक्कादायक Video व्हायरल!

जयपूर विमानतळावर घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून याबाबत विमानतळ प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे.

उत्तर प्रदेशात भीषण अपघात; दुधाच्या कंटेनरला बसची धडक, १८ प्रवाशांचा मृत्यू!

उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

CJI dhananjay Chandrachud on aibe
“अभ्यास करा ना”, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं; म्हणाले, “मार्कांचं कटऑफ आणखी किती कमी करायचं?”

सरन्यायाधीश म्हणाले, “या परीक्षेसाठी त्यांनी खुल्या प्रवर्गासाठी ४५ तर राखीव प्रवर्गांसाठी ४० टक्के एवढं कटऑफ ठेवलं आहे. जर ते…”

tmc leader jayant singh viral video
चौघांनी हात-पाय धरून उलटं पकडलं, दोघांनी मारहाण केली; पश्चिम बंगालमधील आणखी एक Video व्हायरल, TMC पदाधिकारी पुन्हा चर्चेत!

पश्चिम बंगालच्या कामरहाटी परिसरामध्ये तृणमूलच्या आमदाराच्या एका सहकाऱ्याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा Video व्हायरल होत आहे.

pm awas yojana women fled with lover in up
पीएम आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच ११ विवाहित महिलांनी प्रियकरासह केला पोबारा; पतींची पोलिसांत तक्रार!

उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील गावांमध्ये हा प्रकार आढळून आला असून असाच प्रकार याआधीही घडल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या