G20 Summit Delhi 2023: गेल्या महिन्याभरापासून चर्चा असणारी जी२० शिखर परिषद अखेर राजधानी दिल्लीत आजपासून सुरू होत आहे. दोन दिवसीय परिषदेसाठी १९ राष्ट्रांचे प्रमुख व युरोपियन युनियनचे सदस्य दाखल झाले आहेत. याशिवाय काही निमंत्रित राष्ट्रही या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या ‘भारत मंडपम’मध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. या वर्षी भारताकडे परिषदेचं अध्यक्षपद आलं आहे.

Live Updates

G20 Summit Delhi 2023: जी २० शिखर परिषदेसाठी २० सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी व निमंत्रित प्रतिनिधी दिल्लीत दाखल!

09:16 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 in Delhi: सुरक्षाव्यवस्था वाढवली

दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवली

09:16 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 in Delhi: दिल्लीतलं ग्रँड हयात हॉटेल सजलं!

जी २० शिखर परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांसाठी दिल्लीच्या ग्रँड हयात हॉटेलचं सुशोभिकरण

09:15 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 Live: जर्मनीचे चॅन्सेलर दिल्लीत दाखल

जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ श्लोझ जी२० शिखर परिषदेसाठी दाखल

09:14 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 in Delhi: जी२० परिषदेसाठी कडक सुरक्षाव्यवस्था

जी२० परिषदेसाठी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवली

09:14 (IST) 9 Sep 2023
G20 Summit Delhi 2023 Live Update: स्पेनचे परराष्ट्रमंत्री दिल्लीत दाखल

स्पेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचं जी२० शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन

09:12 (IST) 9 Sep 2023
G20 Summit Delhi 2023 Live Update: पंतप्रधान मोदी भारत मंडपममध्ये दाखल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी परिषदेच्या ठिकाणी पोहोचले

राजधानीत महासत्तासंमेलन<br />(PTI Photo/Arun Sharma)

G20 Summit Delhi 2023: जी२० शिखर परिषदेसाठी यंदा भारताला अध्यक्षपद मिळालं आहे.