देशभरात रेल्वेचं मोठं जाळं आहे. आशियातली सर्वांत मोठी आणि जगातली चौथी सर्वांत मोठी रेल्वे म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं. भारतातील जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करणं सुरक्षित, सोईचं व परवडणारं वाटतं. रेल्वेनं प्रवास करायला बहुतेक जणांना आवडतं. ट्रेनमध्ये कंटाळा आला, असं म्हणणारा क्वचितच कोणी असेल. पण, रेल्वेशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या लोकांना माहीत नाहीत. आज आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेबद्दल अशी माहिती देणार आहोत की, ज्याबद्दल तुम्हाला क्वचितच माहीत असेल. तुम्ही अनेकदा सुरुवातीला किंवा शेवटी जनरल डबे पाहिले असतील. रेल्वे कोणतीही असो, तिच्या सुरुवातीला किंवा शेवटीच जनरल डबे का जोडण्यात येतात; तसेच एसी आणि स्लीपर कोच रेल्वेच्या मध्यभागी का लावले असतात? हे प्रश्न तुमच्याही मनात कधी ना कधी आले असतील? मग तुम्हाला मिळालीत का त्यांची उत्तरं? नाहीत. हरकत नाही. चला, ही माहिती आपण जाणून घेऊ….
रेल्वेत जनरल डबा सुरुवातीला आणि शेवटी का असतो? तर एसी डबे नेहमी मध्यभागीच का असतात? जाणून घ्या खरं कारण
रेल्वेच्या सुरुवातीला आणि शेवटीच का असतात जनरल डबे? जाणून घ्या त्यामागील खरं कारण...
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-05-2024 at 20:07 IST
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know why are the general coaches of the train always placed at the front or back pdb