गणपती हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत. आता पुण्यातील गणपती सांगा असं म्हंटलं तर तुम्ही पटकन दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, केसरीवाडयाचा गणपती अशी नावं घ्याल. पण पुण्यात १८व्या शतकात बांधलं गेलेलं एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे ज्याचं नाव आहे त्रिशुंड गणपती मंदिर. तीन सोंड असलेली वैशिष्ट्यपूर्ण मुर्ती, दुर्मिळ स्थापत्यशैली आणि तळघर यासारख्या अनेक गोष्टी या मंदिराला वेगळेपण देतात.. चला तर या मंदिराला भेट देऊयात…
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
व्हिडीओ पाहा :
असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…
First published on: 30-07-2023 at 11:46 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta punyachi history of trishund ganpati talghar pune pbs