Asia Cup 2025 All Teams Squad: आशिया चषक २०२५ ला ९ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. भारताच्या यजमानपदाखाली होणारी ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जात आहे. आशिया चषकाच्या इतिहासात प्रथमच ८ संघ खेळताना दिसणार आहे. या ८ संघांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे. या दोन्ही गटातील २-२ संघ सुपर फोरसाठी पोहोचतील.

आशिया चषक २०२५ मध्ये सहभागी होणारे संघ

भारत, पाकिस्तान, युएई, ओमान, श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे.

अ गट
भारत, पाकिस्तान, युएई, ओमान

ब गट
श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग, बांगलादेश

आशिया चषकासाठी भारताचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंह

पाकिस्तान

सलमान अली आघा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलात, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, सहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सय्यम अयुब, सलमान मिर्झा, शाहिन आफ्रिदी, सुफान मोकीम

श्रीलंका

चारिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा (यष्टीरक्षक), नुवानिडू फर्नांडो, कामिंदू मेंडिस, कामिल मिशारा (यष्टीरक्षकत), दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, चमिका करुणारत्ने, महेश तीक्ष्णा, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, नुवान तुषारा, मथीशा पथिराना

बांग्लादेश

लिटन दास (कर्णधार आणि यष्टीरक्षक), तनझिद हसन, परवेझ हुसैन इमान (यष्टीरक्षक), सैफ हसन, तौहीद ह्रदॉय, जाकेर अली अनिक (यष्टीरक्षक), शमीम हुसेन, काझी नुरुल हसन सोहन (यष्टीरक्षक), शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजूर रहमान, तन्झीम हसन शाकिब, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, शैफउद्दीन

अफगाणिस्तान

रशीद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झादरन, दरविश रसूली, सदिकउल्ला अटल, अजमतुल्ला ओमरझाई, करीम जनात, मोहम्मद नबी, गुलबद्दीन नायब, शराफुद्दीन अश्रफ, मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, अल्लाह गझनफर, नूर अहमद, फरीद मलिक, नवीन उल हक, फजलहक फारूकी

ओमान

जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा (यष्टीरक्षक), विनायक शुक्ला (यष्टीरक्षक), सुफयान युसूफ, आशिष ओडेदरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफयान मेहमूद, आर्यन बिश्त, करण सोनावले, जिकिरिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मोहम्मद इमरान, नदीम खान, शकील अहमद, समय श्रीवास्तव

ओमान संघाचा कर्णधार जतिंदर सिंग हा मूळचा भारतीय असून तो ओमानकडून क्रिकेट खेळतो.

हाँगकाँग

यासीम मुर्तझा (कर्णधार), बाबर हयात, झीशान अली (यष्टीरक्षक), नियाझाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्झी, अंशुमन रथ (यष्टीरक्षक), कल्हन मार्क छल्लू, आयुष आशिष शुक्ला, मोहम्मद एजाझ खान, अतीक उल रहमान इक्बाल, किंचित शाह, आदिल मेहमूद, हारून मोहम्मद अर्शद, अली हसन, शाहीद वसिफ (यष्टीरक्षक), गझनफर मोहम्मद, मोहम्मद वाहिद, अनास खान, एहसास खान

युएई

मुहम्मद वसीम (कर्णधार), मुहम्मद जोहैब, आसिफ खान, आलिशान शराफू, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), हर्षित कौशिक, हैदर अली, मुहम्मद फारूक, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दिकी, सिमरनजीत सिंग, एथन डीसूझा, ध्रुव पराशर, मुहम्मद जवादुल्ला, आर्यन शर्मा (यष्टीरक्षक), सगीर खान, मतिउल्ला खान