अक्षर पटेल हा भारताचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा जन्म २० जानेवारी १९९४ रोजी गुजरातमध्ये झाला. तो गुजरात संघाकडून देशांतर्गत रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी अशा स्पर्धा खेळला आहे. २०१४ मध्ये तो पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. पुढे २०१५ मध्ये त्याने क्रिकेटच्या टी२० प्रकारामध्ये पदार्पण केले. बराच काळ थांबल्यानंतर त्याला २०२१ मध्ये कसोटी सामने खेळायची संधी मिळाली. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये त्याने ७ गडी बाद केले. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षरने मिहा पटेलशी लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. Read More
Chennai Super Kings vs Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सामन्यादरम्यान तिसऱ्या अंपायरने दिलेल्या निर्णयावर माजी खेळाडूने प्रश्नचिन्ह…
दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकात सनरायझर्स हैदराबादचा सात धावांनी पराभव केला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी अनेक स्टार खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली.…