IPL 2022, SRH vs RR : यंदाच्या आयपीएल २०२२ च्या हंगामाचा पाचवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये झाला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा ६१ धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने सनरायझर्सला २११ धावांचं लक्ष्य दिलं. मात्र, सनरायझर्सला २० षटकात ७ बाद केवळ १४९ धावाच करता आल्या. या विजयासह राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर गेला आहे.
Destination: MCA Stadium ? #SRHvRR #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/dArgXWGPYM
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 29, 2022
केन विल्यमसन – कर्णधार, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मरक्रम, निकोलस पूरन, अब्दुल समद, रोमारिया शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक</p>
केन विल्यमसनच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैदराबाद आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स पुण्याच्या एमसीए मैदानात भिडणार, सायंकाळी साडेसात वाजता सामना सुरू होणार
Hello & welcome from the MCA Stadium, Pune ?
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2022
The Kane Williamson-led #SRH will take on #RR, led by Sanju Samson. ? ?
How excited are you this clash❓
#TATAIPL #SRHvRR pic.twitter.com/J3JAo013yr