scorecardresearch

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)

राजस्थान रॉयल्स हा इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामामध्ये विजेतेपद मिळवून ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. सवाई मानसिंग स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. शिल्पा शेट्टी-कुंद्रा, लचलान मर्डोक आणि गॅरी कार्डिनेल यांच्याकडे संघाची मालकी आहे. जून २००८ या संघाने शेन वॉनच्या (Shane Warn) नेतृत्त्वाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai super Kings) पराभव करत इतिहास रचला होता. पुढील वर्षांमध्ये संघाने चांगली कामगिरी केली नाही. ते प्लेऑफ्समध्येही जागा मिळवू शकले नाही. संघाचा खेळ खराब होत असताना २०१३ मध्ये राजस्ठान रॉयल्सच्या खेळाडूंवर फिक्सिंग आणि बेटींगचा आरोप करण्यात आले. २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राजस्थान रॉयल्सवर बंदी आली. २०१८ मध्ये ही बंदी हटवण्यात आली. २०१८ ते २०२१ या चार वर्षांमध्ये संघ गुण तालिकेमध्ये खालच्या स्थानावर होता. पुढे २०२२ मध्ये मेगा ऑक्शनमध्ये व्यवस्थापकांनी अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये सामील केले. या हंगामातील अनेक सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्स संघाने चांगला खेळ दाखवला. ते अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले. पण त्यांना ट्रॉफी जिंकता आली नाही. २००८ पासून आत्तापर्यंत संघातील अनेक खेळाडूंना कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

२०२२ पासून संजू सॅमसन (Sanju Samson) हा राजस्ठान रॉयल्सचा कर्णधार आहे.२०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राजस्थान रॉयल्सवर बंदी आली. २०१८ मध्ये ही बंदी हटवण्यात आली. पुढील दोन-तीन वर्षांमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर लिलावामार्फत नवे खेळाडू संघामध्ये सामील झाले. २०२२च्या पंधराव्या हंगामामध्ये संघाने चांगला खेळ दाखवला. पण अंतिम सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला.

Read More
Lasith Malinga returns to Mumbai Indians,
Lasith Malinga: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लसिथ मलिंगाचे MI संघात पुनरागमन, सांभाळणार ‘ही’ जबाबदारी

IPL 2024 Updates: इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. मलिंगा संघात गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत…

IND A vs PAK A Match Updates
IND A vs PAK A: ध्रुव जुरेल पाकिस्तानविरुद्ध खास विकेटकीपिंग ग्लोव्हज घालून उतरला मैदानात, जाणून घ्या कोणी दिलेत भेट

Dhruv Jurel’s Wicket Keeping Gloves: राजस्थान रॉयल्सने ध्रुन जुरेलचे विकेटकीपिंग ग्लोव्हज घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे तेच…

Rajasthan Royals preparing to sign a 4-year contract with Jos Buttler will spend millions of pounds
Jos Buttler: मालामाल होणार जोस बटलर! राजस्थान रॉयल्स इंग्लंडच्या कर्णधाराबरोबर कोटींचा करार करण्याच्या तयारीत

IPL, Rajasthan Royals on Buttler: आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स जोस बटलरसोबत ४ वर्षांचा करार करण्याची तयारी करत आहे. या करारातून…

Indian fast bowler Prasidha Krishna married
Prasidha Krishna: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Prasidha Krishna Wedding Photos: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने लग्न केले आहे. प्रसिद्धने त्याची गर्लफ्रेंड रचनाशी लग्न केले.

IPL 2023: R Ashwin does not sleep on the bed he sleeps on the ground big update on before the important WTC final match
WTC Final 2023: “माझं वय वाढलं आहे…”, आर. अश्विनने डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी त्याच्या दुखापतीबाबत केला मोठा खुलासा

आर. अश्विनला पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाठदुखीचा त्रास होत होता. मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना पुढील महिन्यात होणार असून भारतीय संघासाठी…

IPL 2023: Not Biryani Duck Pancakes Jos Buttler finds himself trolled after registering five ducks in IPL 16
IPL 2023: “बिर्याणी नाही…!” आयपीएलमध्ये पाच वेळा शून्यावर बाद होणारा जोस बटलरने स्वतः वरच अशी काही कमेंट केली की चाहतेही आश्चर्यचकित

Indian Premier League: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरसाठी हा मोसम खूप वाईट गेला. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला जोस बटलर…

Mumbai, Bangalore and Rajasthan are in a race of playoff on which R Ashwin gives comment on liking Gujarati food and Telegu language
R Ashwin: अ‍ॅश अण्णा की जय हो! राजस्थानला अश्विनचा खास धडा, “प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी गुजराती जेवण आणि तेलगु भाषा…”

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या तीनही संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. यादरम्यान अश्विनचे ट्वीट व्हायरल होत…

IPL Playoffs Equation: Along with Mumbai Indians Rajasthan and RCB are also in the race who will get the playoff ticket understand the complete scenario
IPL Playoffs Equation: जागा एक दावेदार तीन! मुंबई, बंगळुरू की राजस्थान कोणाला मिळणार प्ले ऑफचे तिकीट? जाणून घ्या समीकरण

IPL Playoffs Scenario: ६८ सामन्यांपर्यंत केवळ ३ संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करू शकले आहेत. आता एका जागेसाठी मुंबई, बंगळुरू…

Most ducks in a IPL season
जॉस ‘द बॉस’ नाही! बटलरच्या नावावर IPL चा सर्वात लाजिरवाणा विक्रम, ‘अशी’ खराब कामगिरी करणारा बनला एकमेव फलंदाज

Jos Buttler Out Of Form : जॉस बटलरच्या खराब फॉर्ममुळं राजस्थानचं या सीजनमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

Yashasvi Jaiswal first uncapped player to score 600 runs in an IPL season
RR vs PBKS: यशस्वी जैस्वालने आयपीएलमध्ये रचला इतिहास; १५ वर्षांनंतर मोडला शॉन मार्शचा ‘हा’ विक्रम

Yashasvi Jaiswal Record: आयपीएल २०२३ मधील ६६ वा सामना शुक्रवारी खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कलच्या…

Hetmyer vs Curran: heated atmosphere between Sam Karan and Shimron Hetmyer mess on the field in Punjab and Rajasthan match
Hetmyer vs Curran: पंजाब-राजस्थान सामन्यात सॅम करन, शिमरॉन हेटमायर एकमेकांत भिडले; भर मैदानात घेतला पंगा

PBKS vs RR, IPL 2023: राजस्थानच्या डावाच्या १९व्या षटकात सॅम करण आणि हेटमायर या हे दोघे आपापसात भिडले. या षटकातील…

RR vs PBKS Match Updates
RR vs PBKS: जैस्वाल-पडिक्कलच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानचा रोमहर्षक विजय, चार गडी राखून पंजाबवर केली मात

RR vs PBKS Match Updates: रोमहर्षक सामन्यात राजस्थानने पंजाबचा ४ गडी राखून पराभव केला. यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल आणि हेटमायर…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×