जळगाव जिल्ह्यातील चोपाडा कलामहाविद्यालयातून ललित कलेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर जितेंद्र साळुंके यांनी कला शिक्षकाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. ‘प्रवास’ या प्रस्तुतच्या रेखांकनासाठी त्यांनी शाईचा वापर केला आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमधला जीव गुदमरून टाकणारा प्रवास त्यांनी या रेखाटला आहे.
– जितेंद्र साळुंके

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


सांस्कृतिक पुनरावलोकन.. वर्षांनुवर्षे मागास समजल्या गेलेल्या आदिवासी समाजाचे छायाचित्रांच्या माध्यमातून सांस्कृतिक पुनरावलोकन करण्याचा प्रयत्न करणारा छायाचित्रकार म्हणून मनोहर गांगण सदैव लक्षात राहतील. या प्रयोगशील छायाचित्रकाराचे अलीकडेच निधन झाले. गडचिरोली या नक्षलवाद्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यमध्ये जीव पणाला लावून त्यांनी आदिवासींचे चित्रण या अभ्यासासाठी केले.
– मनोहर गांगण

मराठीतील सर्व कलाजाणीव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokprabha art