आवडती पुस्तके
१) हिंदू – भालचंद्र नेमाडे
२) तणकट – राजन गवस
३) दु:खाचे श्वापद – रंगनाथ पठारे
४) कोरडी भिक्षा – श्रीनिवास विनायक कुलकर्णी
५) मौनराग – महेश एलकुंचवार
६) ब्लाईंडनेस – ज्युझे सारामागु, मराठी अनुवाद – भास्कर लक्ष्मण भोळे
७) फिनिक्सच्या राखेतून उठला मोर – जयंत पवार
८) हे माझ्या गवताच्या पात्या – नारायण कुलकर्णी कवठेकर
९) नंतर आलेले लोक – अरुण काळे
१०) ग्रामायण – रावबहाद्दूर कुलकर्णी, मराठी अनुवाद – श्री. ज. जोशी                            
          
नावडती पुस्तके
नावडत्या पुस्तकांची यादी खूप मोठी आहे आणि ती सतत वाढतीच आहे.
    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व आवडनिवड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Like dislike in reading krishna khot