dcm devendra fadnavis on mumbai high court permission shivsena dasara melava ssa 97 | Loksatta

शिवाजी पार्कचं मैदान शिवसेनेनं मारलं; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “न्यायालयाने…”

Devendra Fadnavis On Dasara Melava : उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासंदर्भात शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला आहे. यावरती देवेंद्र फडणवीसही व्यक्त झाले आहेत.

शिवाजी पार्कचं मैदान शिवसेनेनं मारलं; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “न्यायालयाने…”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा, यावर आज ( २३ सप्टेंबर ) मुंबईत उच्च न्यायालयात सुनावली झाली. यावेळी उच्च न्यायालयाने आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज फेटाळून लावला आहे. तर, शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटावर सरशी ठरला आहे. याप्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रशासन काम करेल. न्यायालयात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने भूमिका मांडली होती. मात्र, न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येईल. कोणी नियमांचे उल्लंघन करु नये यासाठी गृहविभाग काळजी घेईल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

हेही वाचा – “चित्त्याचा फोटो काढला, वाघाचा फोटो काढण्यासाठी…”; शिवसेनेच्या वाघिणीचं पंतप्रधान मोदींना आव्हान

“शुभेच्छा आहेत”

उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याबाबात शिवसेनेच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यानंतर येणाऱ्या अनेक न्यायालयीन लढाई जिंकल्या जातील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर ‘शुभेच्छा आहेत’ या दोनच शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दसरा मेळाव्याला परवानगी मिळ्यानंतर आदित्य ठाकरेंची चार ओळीत प्रतिक्रिया, म्हणाले, “विजयदशमी…”

संबंधित बातम्या

“बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा
“शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी…”, शिंदे गटाचा खोचक टोला; कवितेतून ठाकरे गटालाही केलं लक्ष्य!
“राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा…”, अजित पवारांचं मनसेप्रमुखांवर टीकास्र, ‘त्या’ मुलाखतीचाही केला उल्लेख!
Maharashtra News Live : अजित पवार-चंद्रकांत पाटील यांच्यात आज महत्त्वाची बैठक
“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
डहाणुकरांसाठी खुषखबर…; लवकरच १५ डब्यांच्या लोकलमधून प्रवास घडणार
“मी जाड असल्याचा फोटो…” कान्ये वेस्टचं ट्विटर अकाउंट निलंबित केल्यावर एलॉन मस्क यांचा मोठा खुलासा
३५० पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगली कुत्र्याची जंगी बर्थडे पार्टी, सोन्याचे बक्षिसंही मिळाले, Viral Video पाहून म्हणाल, ‘यालाच म्हणतात नशीब’
“रील टू रिअल…” विवाहबंधनात अडकल्यानंतर अक्षया देवधरची पहिली पोस्ट
मुंबई: ‘त्यांना’ मिळणार कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहने; कुणाला, का आणि कशासाठी मिळणार ही वाहने वाचा…