आठ दिवसांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर २९ जून २०२२ रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याचबरोबर मागील पावणेतीन वर्षांपासून सत्तेत असणारं महाविकास आघाडी सरकार पडलं. पण या राजीनाम्याचा नेमका अर्थ काय? यामधून पुढे काय होणार? या राजीनाम्याकडे महाराष्ट्रातील जनतेनं कसं पहावं? याचे विश्लेषण ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलं आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 30-06-2022 at 00:26 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video cm uddhav thackeray resign what is political take away analysis by loksatta editor girish kuber scsg