महाराष्ट्र पॉलिटिक्स

महाराष्ट्र राज्यांमध्ये सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन वंचित आघाडी, एमआयएम, रिपाई असे काही पक्ष सक्रिय आहेत. काही ठिकाणी शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षांचे वर्चस्व आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यामध्ये बऱ्याच वर्षांसाठी कॉंग्रेसचे वर्चस्व होते.

काही कालावधीनंतर कॉंग्रेसची विचारसरणी नाकारणारा गट निर्माण झाला. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निर्माण झाला. जनता दलाच्या सदस्यांद्वारे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. याच सुमारास हिंदूत्त्ववादी विचारसरणी असलेला शिवसेना पक्ष देखील उदयास आला. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणामध्ये कॉंग्रेसला असणारे बहुमत १९९० नंतर हळूहळू इतर पक्षांकडे झुकत गेले. २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये कॉंग्रेसचा तगडा पराभव झाला. त्यानंतर भाजपचे अच्छे दिन आले. २०१४ प्रमाणे २०१९ मध्येही या पक्षाला सर्वाधिक मत मिळाली. सत्तासंघर्षातून पुढे शिवसेना आणि भाजपमध्ये असलेली युती संपुष्टात आली. यातून महाविकास आघाडीचा उदय झाला. त्यांचे सरकार अडीच वर्ष टिकले. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष गमवावा लागला. दरम्यान बहुमत मिळवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

शिंदेच्या आधी शरद पवार, नारायण राणे, छगन भुजबळ अशा अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला राजीनामा देत बंड पुकारले होते. महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा इतिहास असला, तरी भविष्यामध्ये राज्याच्या राजकारणाला कोणते नवे वळण लागू शकते याबाबत कोणालाही भाष्य करता येणार नाही.
Read More
maharashtra mlc election result 2024
काँग्रेसमधल्या ‘त्या’ सात जणांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, “दोन वर्षांपासून हे ७ लोक…”

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मतं फुटल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला असून ते पक्षासोबत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

pm narendra modi mumbai visit
Modi In Mumbai: रशिया-ऑस्ट्रिया दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; २९ हजार कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन; वाचा यादी!

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा!

maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली? प्रीमियम स्टोरी

विधानपरिषद निवडणूक निकाल समोर आले असून त्यात महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले…

vijay wadettiwar cm eknath shinde
Video: “…घ्या अंबाडीचा भुरका”, विजय वडेट्टीवारांची विधानसभेत टोलेबाजी; म्हणाले, “जाताजाता बहिणीची आठवण झाली”!

विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सत्ताधारी पक्षांवर तुफान टोलेबाजी केली.

hotel politics in maharashtra
पुन्हा काय झाडी, काय डोंगर? महाराष्ट्रात ‘हॉटेल पॉलिटिक्स’ परतण्यामागे काय आहे कारण?

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान झाले आहे. दोन्ही आघाड्यांकडून विजयाचा…

meghna bordikar viral video
Video: भर विधानसभेत फाईलमध्ये पैसे ठेवून पाठवले; भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांनी सांगितलं कारण; खुलासा करत म्हणाल्या…

मेघना बोर्डीकर यांचा फाईलमध्ये पैसे ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Maharashtra Assembly Monsoon session live
Maharashtra Assembly Live: पावसाळी अधिवेशन; विधानसभेचं कामकाज Live

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज बारावा दिवस आहे. बुधवारी (१० जुलै) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी…

Sharad Pawar On Assembly Election
विधानसभेत मविआ किती जागा जिंकेल? शरद पवारांचा मोठा दावा; म्हणाले, “२८८ पैकी…” फ्रीमियम स्टोरी

माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला.

london wagh nakh shivaji maharaj
Video: ब्रिटनच्या संग्रहालयातली वाघनखं छत्रपतींची का मानायची? सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलं निवेदन!

लंडनमधील संग्रहालयात ठेवण्यात आलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत की नाहीत? यावर गेल्या काही दिवसांत मोठी चर्चा पाहायला मिळाली आहे.

Worli Hit And Run Case Rajesh Shah
मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरण : राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

maharashtra assembly monsoon session budget 2024 (1)
Video: मालेगावच्या ‘कुत्तागोळी’वर विधानसभेत चर्चा; अनिल देशमुख म्हणाले, “कुत्तीगोळीही असते, तुम्हाला माहिती आहे का?”

“कुत्तागोळीसारखीच कुत्तीगोळीही असते, तुम्हाला माहिती आहे का”? प्रश्न समोर येताच राहुल नार्वेकर म्हणाले, “याला काहीतरी…”

संबंधित बातम्या