बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. ती कोणत्याही शस्त्रक्रिया आणि मेकअपशिवाय सुंदर दिसते. ऐश्वर्या ही जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. ऐश्वर्या फक्त रील लाईफ नाही तर रियल लाईफमध्येही तितकीच सुंदर दिसते हे तिच्या पासपोर्टवरून कळते. ऐश्वर्याचा पासपोर्ट सोशल मीडियावर समोर आला आहे. तिच्या पासपोर्टचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : Raj Thackeray Birthday : वयाचे अंतर ते बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरे यांनी ‘लव्ह स्टोरी’

ऐश्वर्याच्या पासपोर्टवर सगळ्यांना आश्चर्यात वाटणारी गोष्ट म्हणजे तिचा फोटो. पासपोर्टवर ऐश्वर्याचा जुना फोटो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झाले आहे. कारण अनेकदा आपण पाहतो की आयडीवरील लोकांचा फोटो सुंदर नसतो, पण ऐश्वर्याचा पासपोर्टवर सुंदर फोटो आहे. पासपोर्ट पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतायत की, हा जगातील एकमेव असा पासपोर्ट आहे ज्यावर कोणाचा तरी इतका सुंदर फोटो आहे.

आणखी वाचा : अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

आणखी वाचा : एका आईसाठी सगळ्यात अवघड काय असतं? निवेदिता सराफ यांची पोस्ट चर्चेत

ऐश्वर्य बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिचे लाखो चाहते आहेत. मात्र, अलीकडेच एसएस राजामौली यांच्या पुढील चित्रपटात ऐश्वर्या दिसणार असल्याची चर्चा सुरु होती. ऐश्वर्याचे चाहते तिला एसएस राजामौली यांच्या चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan passport gone viral see the post dcp