Sitaare Zameen Par Box Office Collection Day 7 : आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट दररोज कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. सातव्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाचे एका आठवड्याचे कलेक्शन किती? ते जाणून घेऊयात.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा बहुप्रतिक्षीत ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट २० जून २०२५ रोजी रिलीज झाला. ‘लाल सिंग चड्ढा’च्या रिलीजनंतर आमिरने ब्रेक घेतला होता. तीन वर्षांनंतर आमिर पुन्हा मोठ्या पडद्यावर परतला आहे. आमिर खान व जिनिलिया देशमुख मुख्य भूमिकेत असलेल्या ‘सितारे जमीन पर’ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे.

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ८० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या ‘सितारे जमीन पर’ने पहिल्या दिवशी १०.७ कोटी, दुसऱ्या दिवशी २०.२ कोटी, तिसऱ्या दिवशी २७.२५ कोटी, चौथ्या दिवशी ८.५ कोटी, पाचव्या दिवशी ८.५ कोटी, सहाव्या दिवशी ७.२५ कोटी, सातव्या दिवशी ६.२९ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. या चित्रपटाचे एका आठवड्याचे एकूण कलेक्शन ८८.७० कोटी रुपये झाले आहे.

Live Updates

Entertainment News Today

18:28 (IST) 27 Jun 2025

“आता स्थगिती नको, निर्णय हवा”, राज ठाकरेंच्या हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात तेजस्विनी पंडीत होणार सहभागी; म्हणाली…

Tejaswini Pandit Instagram Post : “”विरोध भाषेला नाही…”, हिंदी भाषेच्या सक्तीबद्दल तेजस्विनी पंडीतने शेअर केली पोस्ट, म्हणाली… …वाचा सविस्तर
16:41 (IST) 27 Jun 2025

‘झी मराठी’च्या ‘या’ मालिकेची वेळ बदलली! मुख्य अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिली माहिती, काय आहे कारण?

Zee Marathi : ‘या’ लोकप्रिय मालिकेच्या वेळेते ‘झी मराठी’ वाहिनी ३० जूनपासून बदल करणार, नवीन वेळ काय असेल? जाणून घ्या… …वाचा सविस्तर
16:14 (IST) 27 Jun 2025

‘लग्नानंतर होईलच प्रेम’च्या सेटवर ‘असा’ साजरा झाला ज्ञानदा रामतीर्थकरचा वाढदिवस, पाहा व्हिडीओ…

Dnyada Ramtirthkar : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्याच्या वाढदिवसानिमित्त सेटवर खास सेलिब्रेशन …सविस्तर वाचा
14:03 (IST) 27 Jun 2025

“जब तुम अकेले…”, श्रद्धा कपूरची पोस्ट चर्चेत; अभिनेत्रीने कोणासाठी लिहिली सुंदर कविता? भावना व्यक्त करत म्हणाली…

Shraddha Kapoor : ‘स्त्री २’ फेम अभिनेत्रीनेची पोस्ट चर्चेत …वाचा सविस्तर
14:03 (IST) 27 Jun 2025

“बाई नाचताना बघायला आवडते पण कष्ट करून…”, मराठी अभिनेत्रीने मांडलं परखड मत, हिंदवी पाटीलचा उल्लेख करत म्हणाली…

“माझ्यासारखे लोक या मुलींना नावं ठेवतात की…”, मराठी अभिनेत्रीची हिंदवी पाटीलसाठी पोस्ट, म्हणाली… …अधिक वाचा
13:29 (IST) 27 Jun 2025

लक्ष्मीकांत बेर्डेंकडून कोणत्या गोष्टी शिकायला आवडतील? वडिलांची आठवण काढत अभिनयने दिलं ‘हे’ उत्तर; म्हणाला…

Abhinay Berde remembers Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डेंकडून काय शिकायला आवडलं असतं? मुलगा अभिनयने केला ‘या’ गोष्टींचा उल्लेख, म्हणाला… …सविस्तर बातमी
13:28 (IST) 27 Jun 2025

‘सुशीला सुजीत’ चित्रपट का चालला नाही? सोनाली कुलकर्णीने दिली प्रतिक्रिया, अपयशाबद्दल म्हणाली, “नाटक वर्सेस सिनेमा…”

Sonali Kulkarni Reacts On Susheela Sujeet Movie : ‘सुशीला सुजीत’च्या अपयशाबद्दल सोनाली कुलकर्णीने व्यक्त केलं मत; म्हणाली, “मेहनत घेऊनही…” …सविस्तर बातमी
13:09 (IST) 27 Jun 2025

“तिच्याकडे सहा पिढ्यांना पुरेल इतका पैसा आहे”, राम कपूर यांचं लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल वक्तव्य; म्हणाले, “ती खूप…”

Ram Kapoor : “टेलिव्हिजनमधून खूप पैसा मिळतो”, राम कपूर यांचं वक्तव्य …सविस्तर बातमी
12:49 (IST) 27 Jun 2025

नाकात नथ, डोळ्यात राग अन्… रश्मिका मंदानाच्या नवीन चित्रपटातील थराराक लूकने वेधलं लक्ष; पोस्टर समोर…

Rashmika Mandanna New Movie : रश्मिका मंदानाच्या नवीन चित्रपटाची घोषणा! …वाचा सविस्तर
12:19 (IST) 27 Jun 2025

“लवकरच येतेय…”, ‘आई कुठे काय करते’नंतर रुपाली भोसले झळकणार नवीन मालिकेतून? अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट; म्हणाली…

Rupali Bhosle New Project : प्रसिद्ध मालिकेत झळकणार रुपाली भोसले? …सविस्तर बातमी
11:18 (IST) 27 Jun 2025

हुबेहूब रेखा! आलिया भट्टने रिक्रिएट केला ४४ वर्षांपूर्वीचा आयकॉनिक लूक, गुलाबी साडी नेसून पोहोचली रेड कार्पेटवर…; पाहा व्हिडीओ

गुलाबी साडी अन्…; आलिया भट्टने रिक्रिएट केला रेखा यांचा आयकॉनिक लूक! ‘उमराव जान’च्या स्क्रिनिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल …सविस्तर वाचा
09:54 (IST) 27 Jun 2025

“तिचा चेहरा, तिची फिगर…”, उर्मिला मातोंडकर-राम गोपाल वर्मांच्या अफेअरबद्दल कळताच पत्नीने अभिनेत्रीला मारलेली थोबाडीत

Ram Gopal Varma Urmila Matondkar : राम गोपाल वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. …अधिक वाचा
09:54 (IST) 27 Jun 2025

पत्नीचे इतर पुरुषांशी संबंध, पती त्या सर्वांचे खून करतो अन्…; डोकं चक्रावून टाकणारा ‘हा’ सिनेमा OTT वर आहे उपलब्ध

१ तास ५५ मिनिटांचा हा चित्रपट पाहून तुम्हीही म्हणाल, ‘अरे नेमकं चाललंय तरी काय?’ …सविस्तर वाचा

सितारे जमीन पर बॉक्स ऑफिस कलेक्शन (फोटो -इन्स्टाग्राम)