अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अमिताभ यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ साली झाला. १९६९ साली त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. जंजीर या चित्रपटातून अमिताभ यांना खरी प्रसिद्धी मिळाली होती. पण असे काही चित्रपट होते, ज्या चित्रपटांच्या पोस्टवर अमिताभ यांचं नावं अभिनेत्रींच्या नावानंतर यायचं. चला तर जाणून घेऊया या चित्रपटांविषयी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोष्ट पडद्यामागची भाग २८ | ‘कलिंगा’ प्रदर्शित झाला असता तर दिलीप कुमार यांची दिग्दर्शनाची स्टाईल…

अशाच अनेक कलाकाराशी संबंधीत आणि चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से व रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There were some films in which amitabh bachchan s name used to appear after the names of actresses dcp