मराठी कलाविश्व, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ते बॉलीवूडपर्यंत नेमक्या काय-काय घडामोडी चालू आहेत याची उत्सुकता प्रत्येकाला असते. अलीकडे नव्या चित्रपटांची लाट आलेली असताना आजही असंख्य सिनेप्रेमी जुने चित्रपट आणि या सिनेविश्वातील ज्येष्ठ कलाकारांवर प्रेम करताना दिसतात. ८०-९०च्या दशकातील चित्रपटांच्या आठवणींमध्ये रमतात. या सगळ्या सिनेप्रेमींसाठी हे खास क्विझ!

बॉलीवूडचे जुने चित्रपट आणि मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ कलाकार यांच्या फोटोंवर आधारित दहा प्रश्न या क्विझमध्ये आहेत. तुम्ही देखील सिनेप्रेमी असाल तर त्यासंबंधित क्विझमधील १० प्रश्नांची अचूक उत्तरं द्या. तसेच तुम्हाला आवडल्यास तुमच्या इतर सहकाऱ्यांनाही पाठवा!

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Visual photo quiz of entertainment old movies and actors sva 00
First published on: 25-06-2024 at 17:10 IST