बौद्ध धम्माचा इतिहास जाणून घ्यायचा तर अफगाणिस्तान ते तिबेट असा प्रवास करावा लागेल आणि शिवाय संपूर्ण भारतभ्रमणही करावे लागेल. तरच आपल्याला बौद्ध धम्माचा इतिहास समजून घेता येईल. तो समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात त्या कलाकृती आणि पुरावस्तू . गेल्या तब्बल २४०० वर्षांच्या कालखंडातील हे महत्त्वाचे अवशेष पाहण्यासाठी आता भारतभ्रमण किंवा भारताबाहेरही जाण्याची गरज नाही. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाने ही संधी थेट मुंबईतच उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे थेट इथेच हा २४०० वर्षांचा इतिहास इथेच समजून घेता येतो.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हा इतिहास समजावा यासाठी एक वेगळे थ्रीडी मॉडेलही इथे विकसित करण्यात आले आहे.
First published on: 13-08-2023 at 10:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of mumbai buddhism in india old sculptures and scripts pmw