मुंबईतील काळाचौकी येथे फेरबंदर परिसरात संघर्ष सदन इमारतीत धक्कादायक घटना घडली. एका अज्ञात महिलेने भांडीवालीच्या वेशात येऊन सव्वातीन महिन्याच्या मुलीचे अपहरण केले आहे. ही घटना ३० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून काळाचौकी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी काळाचौकी पोलीस स्टेशनला भेट देऊन आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणात नेमकं काय घडलंय याचा हा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three and half months of child gets kidnapped in kalachauki mumbai kak